नोकरीवरुन काढून टाकले म्हणून महिलेने स्वत:ला घेतले जाळून
नोकरीवरुन काढून टाकले म्हणून एका महिलेने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या पूर्व भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीच्या मौजपूर भागात ही महिला एका शाळेत काम करत होती. शुक्रवारी ही घटना घडली.
Jun 26, 2016, 12:23 PM ISTअमेझिंग : जुहू बीचवर तिघांचा जबरदस्त डान्स इंटरनेटवर व्हायरल
मुंबईच्या जुहू बीचवर तीन तरूणींनी केलेला डान्स सध्या इंटरनेटवर फारच व्हायरल होत आहे. तनया चामोली, मोक्षदा आणि हर्षिता यांचा सियाज् चेप थ्रील्स डान्सने धुमाकूळ घातला आहे.
Jun 14, 2016, 05:52 PM ISTकल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर पुन्हा आग
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर पुन्हा आग
Jun 10, 2016, 04:29 PM ISTपालघरच्या निशान आरोमा कंपनीला भीषण आग
Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:48 PM ISTकुलाबा येथील मेट्रो प्लाझाला लागलेली आग आटोक्यात
The blaze was contained after fire-fighting operations in the Metro House building in colaba. however there were no casualties or injuries reported.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 12:51 PM ISTमुंबईत धावती रिक्षा पेटली
Auto rickshaw caught under fire after gas leakage near Malad malwani in Mumbai.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 12:43 PM ISTमुंबईत चालती रिक्षा पेटली आणि...
मालाड-मालवणी भागात एका चालत्या रिक्षाला आग लागली. मालवणी गेट नंबर एकजवळ ही घटना घडली.
Jun 3, 2016, 12:22 PM ISTपुण्यात टायरच्या दुकानाला आग
पुण्यात टायरच्या दुकानाला आग लागलीये. पुणे-मुंबई हायवेवर वारजे इथं माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ ही घटना घडलीये.
Jun 3, 2016, 09:09 AM ISTकुलाब्यातल्या इमारतीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 06:42 PM ISTकुलाब्यात एका इमारतीला भीषण आग
कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे. कुलाबा कॉजवे येथील मेट्रो प्लाझा इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत. आग विझवण्याचं काम सुरू आहे.
Jun 2, 2016, 05:39 PM ISTकॅलिफोर्निया विद्यापीठ कॅम्पसमध्ये गोळीबार
अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा कॅम्पस गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय.
Jun 2, 2016, 02:28 PM ISTकल्याणकर हैराण, डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा धूर
कल्याणचे नागरिक सध्या पुरते हैराण आहेत. एकीकडं डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा धूर आणि दुसरीकडं सलग तीन रात्री खंडित होणारा विद्युत यामुळं कल्याणकर सध्या नरकयातना भोगतायत.
Jun 2, 2016, 10:44 AM ISTभिवंडीतील महेश डाईंगकंपनीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 09:15 AM ISTभिवंडीतील महेश डाईंग कंपनीला भीषण आग
भिवंडीतील महेश डाईंगकंपनीला भीषण आग लागली. रात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, आगीची छळ पोहोचू नये म्हणून २ इमारतीमधील रहिवाश्यांना तातडीने हलविण्यात आले.
Jun 2, 2016, 08:26 AM ISTपुलगावच्या दारुगोळ्याच्या आगीत १६ जणांचा बळी
पुलगावच्या दारुगोळ्याच्या आगीत १६ जणांचा बळी
May 31, 2016, 09:14 PM IST