मुलुंडच्या कॉलेज ऑफ कॉमर्सची आग विझवली
मुलुंड पश्चिमेकडील कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील कॉम्पुटर लॅबला आग लागली. दुपारी एक वाजेच्या दरम्यान लॅब मधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागली.
Nov 23, 2016, 06:58 PM ISTठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग
ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग
Nov 22, 2016, 11:25 PM ISTठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलच्या बोगीला आग, वाहतूक विस्कळीत
ठाणे रेल्वे स्थानकात दादरकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या मागच्या डब्याला अचानक आग लागली... आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.
Nov 22, 2016, 06:49 PM ISTनाशिकमध्ये शालीमार पेंट कंपनीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 02:31 PM ISTगोरेगाव परिसरात झोपडपट्टीला आग
मुंबईतील गोरेगाव भागातील झोपडपट्टीला आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात.
Nov 17, 2016, 08:08 AM ISTनागपुरात आग लागून ७ झोपड्या खाक
घराच्या वास्तूपूजनाच्या कार्यक्रमात आग लागून ७ झोपड्या जळाल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या जयताळा परिसरातील अष्टविनायक नगरात ही आग लागली.
Nov 16, 2016, 06:09 PM ISTउत्तरप्रदेशातील साहिबाबादमध्ये कापडगिरणीला आग लागून १३ जण जखमी
उत्तरप्रदेशातील साहिबाबादमध्ये कापडगिरणीला आग लागून १३ जण जखमी
Nov 11, 2016, 02:29 PM ISTमुंबईत मंगलदास मार्केटच्या गोदामाला आग
मुंबईत मंगलदास मार्केटच्या गोदामाला आग
Nov 11, 2016, 02:27 PM ISTनवी दिल्लीत सदर बाजार झोपडपट्टीत मोठी आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 12:14 AM ISTवरळीतील मॅरेथॉन इमारतीत आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2016, 01:36 PM ISTफर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग
फर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग
Nov 1, 2016, 09:40 PM ISTफर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग
गजबजलेल्या आर्णी मार्गावरील फर्निचर आणि भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचे लाकडी व इतर फर्निचर साहित्य आणि भांडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा संशय व्य़क्त केला जातोय.
Nov 1, 2016, 07:59 PM ISTएक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट
एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट
Nov 1, 2016, 07:30 PM ISTएक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागण्याची घटना घडलीय.
Nov 1, 2016, 03:36 PM ISTफटाका उडून दुकानावर पडल्यानं ५ दुकानं जळून खाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 04:37 PM IST