fire

उरण | आगीच्या दोन वेगवेळ्या घटनांत तीन कंटेनर एक कंटेनर जळाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 07:38 PM IST

धक्कादायक! कोहली आऊट झाल्याने चाहत्याने स्वत:ला पेटवून घेतलं

भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. भारतीय टीमच्या विजयानंतर भारतीय फॅन्स जोरदार जल्लोष करतात. तर पराभवानंतर विरोध प्रदर्शन देखील करतात. 

Jan 8, 2018, 01:11 PM IST

बंगळूरू : ऱेस्टॉरंटमध्ये आग, ५ जणांचा होरपळून मृत्यू

कर्नाटकची राजधानी बंगळूरुच्या एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याने ५ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. 

Jan 8, 2018, 10:51 AM IST

मुंबईत आगीचे तांडव, आगीच्या लागोपाठ घटनांचा आढावा

मुंबई शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील हे आगीचे सत्र सुरुच असल्याने मुंबईला आगीने वेढल्याचे चित्र आहे. पाहुयात गेल्या काही दिवसातील मुंबईतील आगीचे सत्र...

Jan 8, 2018, 09:54 AM IST

मुंबई । शहरात आगीचे तांडव, आगीच्या लागोपाठ घटनांचा आढावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:24 AM IST

आगीच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून कडक पावलं

कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टो पब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत.

Jan 8, 2018, 09:11 AM IST

मुंबई सत्र न्यायालयातील आगीवर नियंत्रण

कर्मवीर भाऊराव मार्गावरील मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आज सकाळी ७च्या सुमारास आग लागली होती.

Jan 8, 2018, 08:32 AM IST

मुंबईच्या सिने व्हिस्टा स्टुडिओ आगप्रकरण, किरीट सोमय्यांची फायर ऑडिटची मागणी

साकीनाका फरसाण मार्ट, कमला मील कम्पाऊंट पाठोपाठ काल रात्री मुंबईतल्या कांजुरमार्ग येथे सिने विस्टा स्टुडिओला आग लागली होती.

Jan 7, 2018, 07:04 PM IST

मुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश

मुंबईतल्या कमला मिलच्या रेस्टॉंरन्टमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती.

Jan 7, 2018, 06:51 PM IST

मुंबई | स्टुडिओंचं फायर ऑडिट करण्याची किरीट सोमय्यांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 06:32 PM IST

मुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 06:28 PM IST

मुंबईत सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे.

Jan 6, 2018, 09:55 PM IST

मुंबई । मुंबई सेंट्रल । इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:27 PM IST

मुंबई । मुंबई सेंट्रल येथे इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 02:00 PM IST