मुंबईत सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2018, 09:55 PM IST
मुंबईत सिनेविस्टा स्टुडिओला भीषण आग title=

मुंबई : मुंबईतल्या कांजुरमार्गमधील सिने विस्टा स्टुडिओला भीषण आग लागली आहे. या आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या 7गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे.