fire

पुण्यात प्लास्टिक गोडावूनला आग, ४ गाड्या जळून खाक

देवाची उरळीमध्ये एका प्लॅस्टिकच्या गोदामाला लागलेली भीषण आग नऊ तासंनी विझवण्यात यश आलं.

Dec 20, 2017, 01:11 PM IST

पुणे । प्लास्टिक गोडावूनला मोठी आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 10:37 AM IST

मुंबईत फरसाण दुकानाला आग, मालकाला अटक

शहरातील साकीनाका दुकान आग प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. फरसाण दुकानाचा मालक रमेश भानुशाली याला अटक करण्यात आली आहे.

Dec 19, 2017, 10:57 AM IST

पोट भरण्यासाठी मुंबईत आले पण तिथंच रचली चिता!

फरसाण कंपनीत आग लागल्यावर ते दरवाजे ठोठावत राहिले पण दरवाजा आतून बंद असल्याने १२ जीवांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मुंबईत काम करण्यासाठी आलेल्या दुर्दैवी अभागी जिवांची कहाणी खरोखर चटका लावून जाणारी... 

Dec 18, 2017, 11:35 PM IST

मुंबई । साकिनाका येथे फरसाणाच्या दुकानाला आग, १२ ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 04:03 PM IST

मुंबईमध्ये फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांना मृत्यू

मुंबईतील साकीनाका परिसरात एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास १२ जणांना होरपळून मृत्यू झाला आहे..

Dec 18, 2017, 10:28 AM IST

कॅलिफोर्नियात प्रचंड आग : अजूनही नियंत्रणाबाहेर

या आगीला 'द थॉमस फायर' असं नाव देण्यात आलं असून ती २,४२,००० एकरांवर पसरलेली आहे. 

Dec 17, 2017, 06:55 PM IST

भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग

भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग लागल्याने १६ गोडाऊन जाळून खाक झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आल असलं तरी अद्यापही ही आग पूर्णपणे विझलेली नाही

Dec 7, 2017, 11:58 AM IST

शॉर्ट सर्किटमुळे पीएमपीएल बस जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे पीएमपीएल बस जळून खाक 

Dec 6, 2017, 11:53 PM IST

भिवंडीत कंपनीला भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 11:27 PM IST

शॉर्ट सर्किटमुळे पीएमपीएल बस जळून खाक

पिंपरी चिंचेवडमधल्या चिंचवड गावात पीएमपीएलची बस आगीत जळून खाक झालीय. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Dec 6, 2017, 11:23 PM IST

ठाणे । भिवंडीतील ११ गोदामांना भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 06:50 PM IST

ठाणे | भिवंडी | १६ गोदामाला लागली प्रचंड आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 05:23 PM IST

पुण्यामध्ये वारजे भागात एटीएम सेंटर जळून खाक

पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका एटीएम सेंटरला आग लागली आहे. वारजे इधल्या गणपती माथ्याजवळ मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळून खाक झालं. 

Dec 1, 2017, 10:28 AM IST

पनवेलमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग

पनवेलमध्ये जुन्या टायरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

Nov 26, 2017, 03:32 PM IST