fire

कल्याणमध्ये चौथ्या दिवशीही धुमसतेय डम्पिंग ग्राऊंडची आग

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आज चौथ्या दिवशीही धुमसतेय.

Mar 13, 2018, 10:16 AM IST

तारापूर MIDCमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू

पालघर जिल्हातील तारापूर MIDCमध्ये स्फोटामुळे लागलेली भीषण आग आटोक्यात आलीये. पण या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचं आता पुढे आलंय.   

Mar 9, 2018, 09:15 AM IST

पालघर येथे नोव्हा फेना कंपनीत भीषण आग, १३ जखमी

पालघर जिल्हातील तारापूर एम आय डी सीमध्ये भीषण आग लागली असून या आगीत १३ कामगार जखमी झाले. यापैकी २ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

Mar 9, 2018, 07:23 AM IST

पुणे | रोकेम कचरा प्रकल्पाला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 04:57 PM IST

पुण्यातही कचऱ्यावरुन रणकंदन, कचरा प्रकल्पाला आग

शहरातील रामटेकडी परिसरामधल्या रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आहे. दरम्यान, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी ही आग सत्ताधाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

Mar 7, 2018, 04:45 PM IST

मुंबई : काळाचौकी भागात गोडाऊनला भीषण आग

मुंबई : काळाचौकी भागात गोडाऊनला भीषण आग

Mar 6, 2018, 10:36 PM IST

फोटो : ईस्टर्न मेटल वर्क मीलच्या गोदामाला भीषण आग

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. वेस्टर्न इंडिया मीलच्या गोदामाला ही आग लागली आहे. फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्याने आगीची तीव्रता अधिक आहे.

Mar 6, 2018, 12:53 PM IST

काळाचौकी परीसरात लागलेली आग आटोक्यात

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. 

Mar 6, 2018, 12:11 PM IST

घाटकोपरमध्ये दुकानांना अचानक आग, जिवीतहानी नाही

घाटकोपर पूर्वेला रात्री काही दुकानांना अचानक आग लागली त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

Mar 4, 2018, 01:43 PM IST

साकिनाक्यात गोडाऊनला भीषण आग

मुंबईच्या साकिनाका भागातील शीतल नगर परिसरातील गोडाऊन ला रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागली. 

Mar 3, 2018, 09:15 AM IST

मुंबई | बोरिवलीतल्या गोकूळ शॉपिंग सेंटरला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 09:33 PM IST

नागपूरमध्ये कळमना परिसरात धान्य गोदामाला भीषण आग

आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. इमारतीचा काही भाग दुपारी साडे बाराच्या सुमारास कोसळला. 

Feb 24, 2018, 03:30 PM IST

नागपूर | नागपुरात धान्य गोदामाला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 01:23 PM IST

अकोल्यात आगीत 40 झोपड्या भस्मसात

अकोल्यातल्या रामदासपेठ भागातल्या मातानगरमध्ये दुपारी भीषण आग लागली.

Feb 22, 2018, 10:36 PM IST