मुंबई | हुक्कामुळेच आग लागल्याच नातेवाईकांनी केलं स्पष्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 05:17 PM IST'मोजो बिस्ट्रो' आगीवर महापौरांची वादग्रस्त प्रतिक्रिया...
गुरुवारी मध्यरात्री लोअर परेल भागातील कमला मिल कंपाऊंटमध्ये असलेल्या मोजो बिस्ट्रो लाऊंजमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर २१ हून अधिक जण जखमी झालेत. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Dec 29, 2017, 04:27 PM ISTमुंबई । कमला मिलमधून अनेकांचा जीव वाचवणारे हेच ते तीन तरूण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 03:35 PM ISTमुंबई | लोअर परेल | अग्नितांडवानंतरचा मोजो पब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 02:33 PM ISTVIDEO : असं होतं मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंट
गुरूवारी रात्री लोअर परेल येथील मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंटला भीषण आग लागली.
Dec 29, 2017, 01:54 PM ISTमुंबई आग : तिचा वाढदिवस ठरला अखेरचा
मुंबईत कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस पबमध्ये तिचे मित्र-मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यात मग्न होते. तीही आपल्या मित्र-मैत्रींकडून शुभेच्छा स्विकारत खूश होती. मात्र, अचानक आग लागली आणि...
Dec 29, 2017, 11:31 AM ISTमुंबईत मोजोस पब आग प्रकरणी दोघांना अटक
कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस हॉटेल यांना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत.
Dec 29, 2017, 10:39 AM ISTकमला मिल कंपाऊंडमध्ये आगीचे तांडव, १५ जणांचा होरपळून मृत्यू
मुंबईत वरळी परिसरातील कमला मिल कंपाऊंटमध्ये भीषण आग लागली. रात्री मोजोस टेरेस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Dec 29, 2017, 07:10 AM ISTमाथेफिरुने जाळली रस्त्यावरील दुचाकी
जयपूरमधील करणी विहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर उभ्या असलेल्या बाईकला चक्क आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 28, 2017, 09:13 PM ISTसांगली | सागरेश्वर अभयारण्याला भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 04:52 PM ISTनंदुरबार । एक महिन्याचं बिबट्याचं बछडं वनविभागाच्या ताब्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 01:40 PM ISTनाशिक । गादी बनवण्याच्या गोडाऊनला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 09:42 PM ISTमुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग
मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बाणगंगा परिसरातल्या बहुमजली टॉवरला भीषण आग लागली आहे.
Dec 25, 2017, 05:34 PM ISTमुंबई | वाळकेश्वरमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 05:14 PM ISTफिलीपीन्स : मॉलमध्ये आग, कॉल सेंटर कर्मचाऱ्यांसह 37 लोकांचा होरपळून मृत्यू
फिलीपीनिसच्या दक्षिण डेवाओ येथील एका मॉलमध्ये लागलेल्या आगीत 37 लाकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये मॉल कर्मचारी आणि कॉल सेंटरमधील कर्माचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
Dec 24, 2017, 10:55 AM IST