fire

बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग, काही जण अडकले

कमला मिलमधील 'मोजो बिस्ट्रो' प्रकरणाची 'आग' अजून नीट विझलीही नाही तोवरच बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग लागल्याचं समजतंय. 

Jan 5, 2018, 01:16 PM IST

मुंबईच्या अंधेरीतील मैमून इमारतीत भीषण आग, चार जणांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 09:38 PM IST

मुंबईच्या अंधेरीतील मैमून इमारतीत भीषण आग, चार जणांचा मृत्यू

मुंबईतील आगीचं सत्र अजूनही सुरूच आहे. मुंबईत आठवडाभरात आगीची दुसरी घडना घडली आहे. 

Jan 4, 2018, 08:02 AM IST

...तो केवळ संवेदनांचा प्रचार - अमिताभ बच्चन यांचं फॅनला प्रत्युत्तर

नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच मुंबईच्या कमला मिल कम्पाऊंडमधल्या 'मोजो बिस्ट्रो' पबला लागलेल्या आगीत १४ जणांनी आपले प्राण गमावले.  

Jan 2, 2018, 04:34 PM IST

वरोरा वीज उपकेंद्रात आग, ३५ गावांचा वीज पुरवठा खंडीत

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा शहरातील २२० केव्ही वीज उपकेंद्रात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे ट्रान्सफॉर्मनचे मोठे स्फोट झाले.

Jan 2, 2018, 11:48 AM IST

सोलापूर । बस डेपोमध्ये भीषण आग, सात बस जळून खाक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 11:41 AM IST

सोलापूर बस डेपोमध्ये भीषण आग, सात बस जळून खाक

सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या डेपोत अचानक आग लागून सात बस जळून खाक झाल्यात.

Jan 2, 2018, 11:04 AM IST

नाशकात अनधिकृत हॉटेलची संख्या शेकडोंच्या घरात

मुंबईतील हॉटेलला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. त्यावरून हॉटेलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. नाशिक शहरात नोंदणी नसणाऱ्या अनधिकृत हॉटेलची संख्या शेकडोंच्या घरात आहे.  त्या हॉटेलमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना आहेत की नाही याची माहितीच महापालिकेकडे नाही.

Jan 1, 2018, 11:41 PM IST

कमला मिल मोजोस आग प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. या दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Jan 1, 2018, 11:18 PM IST

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी 2 अटकेत

कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव्ह रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. 

Jan 1, 2018, 02:08 PM IST

कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

कमला मिल कम्पाऊंडमधील वन अबाव्ह रेस्टरॉंमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी भायखळा पोलिसांनी संघवी ब्रदर्सचे नातेवाईक महेंद्र संघवी, राकेश संघवी आणि महेंद्र संघवी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Dec 31, 2017, 05:00 PM IST

मुंबई | कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 02:00 PM IST

भ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!

मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड इथे लागलेल्या आगीनंतर हॉटेल व्यावसायिक, तसंच अग्निशमन दलाकडून कशा प्रकारे नियमांचं उल्लंघन होतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या सगळ्या गैरप्रकारांना आर्थिक व्यवहारांची किनार असल्याचं बोललं जातंय. 

Dec 30, 2017, 08:20 PM IST

भ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!

भ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!

Dec 30, 2017, 07:28 PM IST