fire

रायगड । रोहयात सेंट बनवणा-या कंपनीत भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 07:25 PM IST

रोहयात सेंट बनवणा-या कंपनीत भीषण आग

रायगड जिल्हयातील रोहयाजवळील धाटाव औद्योगिक परीसरात डी आर टी अँथिया अॅरोमेटिक कंपनीच्या युनिट २ मध्ये आज सायकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत सेंट बनवला जातो. 

Feb 19, 2018, 07:09 PM IST

आगीत संपूर्ण गाव जळून खाक

उत्तरकाशीतील मोरी ब्लॉक परिसरात असलेल्या सावणी गावात भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गाव जळून खाक झालं आहे.

Feb 16, 2018, 03:18 PM IST

आगीत आईसह चिमुरडीचा गुदमरून मृत्यू

पाच वर्षाची गायत्री चौधरी आणि तिची आई मंजू चौधरी या दोघीही आग लागल्यावर घराबाहेर पडू शकल्या नाहीत. 

Feb 15, 2018, 03:57 PM IST

नवी मुंबई | खेळण्याच्या दुकानाला आग, माय-लेकींचा गुदमरुन मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 10:13 AM IST

अंधेरीतील मित्तल इस्टेटमध्ये गोदामाला आग

अंधेरी परिसरातील मित्तल इस्टेटमधील गोदामाला आग लागली आहे. 

Feb 15, 2018, 07:49 AM IST

शिळफाटा येथे प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग

शिळफाटा परिसरात असलेल्या प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. 

Feb 13, 2018, 08:33 AM IST

पिंपरी चिंचवड | पीएमपीएल बसनं घेतला पेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:58 PM IST

कोल्हापूर । एसटीला शॉर्टसर्कीटने आग, आगीत गाडीचा कोळसा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 01:42 PM IST

कोल्हापूर येथे एसटीला आग, आगीत बस जळून खाक

  कोल्हापूर-गारगोटी एसटीला आग आगली. या आगीत बस जळून खाक झाली.

Feb 10, 2018, 11:24 AM IST

गोरेगावमध्ये कापड कारखान्याला भीषण आग

गोरेगावमध्ये सकाळी भीषण आग लागली. गोरेगावमध्ये ओबेरॉय मॉलजवळच्या इटालियन इंडस्ट्री इस्टेटमध्ये एका कारखान्याला आग लागली.

Feb 7, 2018, 11:58 AM IST

मुंबई । गोरेगाव - इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटला आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 11:03 AM IST

अकोला एमआयडीसीमध्ये भीषण आग

ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. 

Feb 5, 2018, 11:04 AM IST

भिवंडीत गोदामाला भीषण आग

भिवंडीतल्या माणकोली नाका इथल्या व्ही आर एल लॉजिस्टीक गोदामाला भीषण आग लागली. 

Feb 3, 2018, 11:42 PM IST