आशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार
टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.
Mar 5, 2016, 08:55 PM ISTभारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं
आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.
Mar 5, 2016, 05:54 PM ISTथिल्लरपणा... धोनीचं कापलेलं मुंडकं बांग्लादेशी खेळाडुच्या हातात!
टी २० क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलमध्ये रविवारी भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच रंगणार आहे... पण, याचदरम्यान बांग्लादेशी फॅन्सनं किळसवाणं आणि हीन पद्धतीनं प्रदर्शन केलंय.
Mar 5, 2016, 03:56 PM ISTइंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या फायनलमध्ये कपिल शर्मा
Mar 4, 2016, 09:19 PM IST'तर भारताचा पराभव निश्चित'
भारत आणि बांग्लादेशमध्ये रविवारी आशिया कपची फायनल होणार आहे.
Mar 4, 2016, 08:54 PM ISTलंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक
श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.
Mar 1, 2016, 10:44 PM ISTश्रेयस अय्यरचा करिष्मा, मुंबई पुन्हा रणजी चॅम्पियन
मुंबई टीमनं रणजी करंडकाला गवसणी घालत रणजीमधील आपलं वर्चस्व कायम राखलय. मुंबईनं 41व्यांदा रणजी करंडक जिंकण्याची किमया केलीय.
Feb 26, 2016, 04:42 PM ISTअंडर १९ : 'वर्ल्डकप'पासून टीम इंडिया एक पाऊल दूर!
टीम इंडिया चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे.
Feb 13, 2016, 06:41 PM ISTअंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत भिडणार वेस्ट इंडिजला
अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं बांग्लादेशचा 3 विकेटनं पराभव केला आहे.
Feb 11, 2016, 06:50 PM ISTवर्ल्डकप फायनलचा डोळ्यात पाणी आणणारा क्षण
क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांमधील एक खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे.
Feb 9, 2016, 08:15 AM ISTजोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये
ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल.
Jan 28, 2016, 05:48 PM ISTबिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट, त्या बातमीमध्ये तथ्य नाही
बिग बॉस 9 चा सिझन संपण्यासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या सिझनची ग्रॅन्ड फिनाले शनिवारी होणार आहे.
Jan 23, 2016, 12:05 AM ISTबिग बॉसच्या फायनलमध्ये कोण आहे पुढे ? बिग बॉसच्या घरातली एक्सक्लुझिव्ह माहिती
मुंबई- बिग बॉस सिझन 9 च्या ग्रॅन्ड फिनालेसाठीच्या व्होटिंग लाईन्स बंद व्हायला आता काही तासच बाकी आहेत. शनिवारी या सिझनच्या शेवटच्या भागाचं शूटिंग होणार आहे.
Jan 22, 2016, 11:31 PM ISTबाजीराव-मस्तानी VS दिलवाले : कमाईची चढाओढ सुरूच
जुही चावलचा 'चॉक अॅन्ड डस्टर' हा सिनेमा सोडला तर या आठवड्यात दुसरा बिग बिजेट सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन सिनेमांत सुरु असलेली कमाईची चढाओढ या आठवड्यातदेखील कायम आहे.
Jan 15, 2016, 09:22 PM ISTभाजप शिवसेनेत महापौर फॉर्म्यूला फायनल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 10:05 AM IST