बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट, त्या बातमीमध्ये तथ्य नाही

बिग बॉस 9 चा सिझन संपण्यासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या सिझनची ग्रॅन्ड फिनाले शनिवारी होणार आहे.

Updated: Jan 23, 2016, 12:05 AM IST
बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट, त्या बातमीमध्ये तथ्य नाही title=

मुंबई : बिग बॉस 9 चा सिझन संपण्यासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या सिझनची ग्रॅन्ड फिनाले शनिवारी होणार आहे. या चारही स्पर्धकांवर व्होट्सचा वर्षाव होत आहे. याच वेळी या चार स्पर्धकांपैकी एक असलेली मंदना करिमी स्पर्धेच्या बाहेर गेली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण यामध्ये कोणतंही तथ्य नाही. मंदना अजूनही बिग बॉसच्या घरामध्ये आहे. तसंच ती बिग बॉस 8 चा विजेता गौतम गुलाटीसोबत परफॉर्म करताना दिसेल.