स्पेनच्या मरिनने सायनला नमवून जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशीप
माजी वर्ल्ड नंबर वन भारताची 'फुल'राणी सायना नेहवालला वर्ल्ड चॅम्पियन्सशीपच्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरॉलिना मरिनने नमवले. सायनाने सिल्व्हर मेडल जिंकून इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरले आहे. भारताकडून वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्व्हर पदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
Aug 16, 2015, 02:30 PM ISTरेकॉर्डब्रेक : विश्व चॅम्पियनशीप फायनलमध्ये सायनाची धडक
ऑलम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हिनं आज विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारलीय. यासोबतच ती या यशापर्यंत पोहचणारी पहिलीच भारतीय ठरलीय. शिवाय, तिनं कमीत कमी आपलं रजत पदकही निश्चित केलंय.
Aug 15, 2015, 10:28 PM ISTसचिनने उलगडलं मुंबई इंडियन्सच्या विजयाचं रहस्य
मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडूलकरनं आयपीएलमध्ये त्यांचा टीमच्या यशाचं रहस्य 'कठिण परिस्थिती संघटित राहणं' हे आहे, असं सांगितलं.
May 25, 2015, 01:18 PM IST...तर आयपीएल फायनल न खेळताच चेन्नई बनेल चॅम्पियन
चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर पाऊस झाला तर या पावसाचा फायदा धोनीच्या टीमला मिळू शकतो.
May 24, 2015, 06:37 PM ISTखूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट
इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे.
May 14, 2015, 06:09 PM ISTकोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल
कोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल
Mar 31, 2015, 10:15 AM ISTफुलराणी सायनाला इंडिया ओपनचं जेतेपद
भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडिया ओपनचं जेतेपद मिळवलंय. सायनाने या सुपर सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये थायलंडच्या राचानोक इन्तानोनवर मात केली. सायनाने हा सामना २१-१६, २१-१४ असा जिंकला. बीडब्ल्यू स्पर्धेतील सायनाचं हे सोळावं जेतेपद आहे.
Mar 29, 2015, 09:38 PM ISTस्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)
स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)
Mar 28, 2015, 11:24 PM ISTवर्ल्डकप २०१५ : सुपर संडेचा सुपरहिट 'फायनल' मुकाबला
रविवारी क्रिकेटच्या रणांगणावर महायुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन व्हीआयपी टीम्समध्ये वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगणार आहे. सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सही आतूर आहेत.
Mar 28, 2015, 09:48 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत.
Mar 25, 2015, 09:03 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
सट्टेबाजांची पसंती कुणाला?
Mar 25, 2015, 08:49 PM ISTपावसामुळे टीम इंडियाला लॉटरी लागेल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:52 AM ISTसेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये खेळणार सचिन!
आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन आहात आणि २०१५ वर्ल्डकपमध्ये त्याला खेळतांना बघू इच्छितात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये कुणीही जिंको, फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमसोबत सचिन तेंडुलकर असेलच!
Mar 23, 2015, 08:04 PM ISTवर्ल्डकप २०१५: मार्टिन क्रोची भविष्यवाणी न्यूझिलंड-दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल
महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय.
Jan 7, 2015, 03:24 PM ISTमॅच जिंकल्याच्या आनंदाच्या भरात ती नग्न होऊन नाचत राहिली
ऑशी कप दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये एका मॉडलनं आपले सगळे कपडे उतरवले आणि ती आपल्या फॅन्ससमोर नाचत राहिली... यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
Oct 1, 2014, 03:46 PM IST