आयपीएल फायनल आधी वॉनर्रविषयी काय म्हणाला कोहली ?
आयपीएलच्या नवव्या सिझनची फायनल रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे.
May 29, 2016, 05:21 PM ISTआयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या
आयपीएलच्या दुसऱ्या एलिमिनेटर मॅचमध्ये सनराजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आहे.
May 27, 2016, 11:47 PM ISTबंगलोरमध्ये होणार आयपीएल फायनल
यंदाच्या आयपीएलची फायनल बैंगलोरच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
Apr 15, 2016, 10:27 PM ISTसॅम्युअल्स शेन वॉर्नवर का भडकला ?
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला धुळ चारली. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो मार्लोन सॅम्युअल्स.
Apr 4, 2016, 03:24 PM ISTवेस्ट इंडिज जिंकली तरी सॅमीला खंत
2016 च्या टी 20 वर्ल्ड कपवर वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमधून सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट जात आहे.
Apr 4, 2016, 12:01 AM ISTटी-20 वर्ल्डकप : वेस्ट इंडिज टीमचा विजयाचा क्षण
वेस्ट इंडिजनं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं
Apr 3, 2016, 11:23 PM ISTवेस्ट इंडिज पुन्हा टी 20 चॅम्पियन
क्रिकेटच्या मैदानात अशक्य काहीच नाही, हे वेस्ट इंडिजनं सिद्ध करत पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे.
Apr 3, 2016, 10:49 PM ISTवेस्टइंडिज महिला संघाची फायनलमध्ये धडक
टी-२० महिला वर्ल्डकपमध्ये ब्रिटनी कूपरच्या करियरच्या पहल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि कर्णधार स्टेफनी टेलरच्या ऑलराउंडर प्रदर्शनामुळे वेस्टइंडिज टीम आज न्यूजीलंडला ६ रनने पराभूत करत आईसीसी महिला विश्व टी20 च्या फाइनलमध्ये पोहोचली आहे.
Mar 31, 2016, 06:31 PM ISTभारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष
बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला.
Mar 7, 2016, 06:10 PM ISTजेव्हा फायनल मॅचमध्ये मैदानावर गायलं गेलं वंदे मातरम !
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये २०११ साली झालेली ती वर्ल्डकप फायनलची मॅच सगळ्यांचाच स्मरनात असेल पण एक गोष्ट तुमच्या लक्षात नसेल ती म्हणजे वानखेडे स्टेडिअमवर ४५००० प्रेक्षकांनी वंदे मातरम हे गीत एकत्र गायलं होतं.
Mar 7, 2016, 05:04 PM ISTआशिया कप फायनलमध्ये भारताचा विजय
आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे आणि आशियातले राजे आपणच आहोत हे सिद्ध केलं आहे.
Mar 6, 2016, 11:50 PM ISTआशिया कप : या ५ कारणांमुळे भारत बनणार चॅम्पियन
आज भारत आणि बांग्लादेशमध्ये आशिया कप फायनल होत आहे. बांग्लादेशने दुसऱ्यांदा आशिया कप फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पण त्यांना आशिया कप जिंकण्यात अजूनही यश आलेलं नाही. बांग्लादेश समोर भारतीय टीम मजबूत स्थितीत आहे. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही.
Mar 6, 2016, 08:29 PM ISTआशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
Mar 6, 2016, 07:29 PM ISTभारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट
भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.
Mar 6, 2016, 06:06 PM ISTधोनीचं कापलेलं मुंडकं बांग्लादेशी खेळाडुच्या हातात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 11:29 PM IST