पेस-स्टेपनिकची सेमी फायनलमध्ये धडक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:02 AM ISTवर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका
वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामने
Apr 6, 2014, 06:06 PM ISTटीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Apr 4, 2014, 10:36 AM ISTबंगालचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने रणजीची फायनल गाठली
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.
Jan 20, 2014, 06:44 PM ISTभारतीयांची निराशा: मानसीला मुकुट पटकावण्यात अपयश!
चंद्रपूरची मराठमोळी कन्या मानसी मोघे `मिस युनिव्हर्स` स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र मुकुट पटकावण्यात तिला अपयश आल्यानं भारतीयांची निराशा झाली.
Nov 10, 2013, 07:52 AM ISTमिस युनिव्हर्स : ‘बेस्ट ऑफ लक’ मानसी!
कोळशांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरला सध्या सौंदर्याची `खाण` सापडलीय. मानसी मोघे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय.
Nov 9, 2013, 10:14 AM ISTमुंबई इंडियन्स फायनलला; सचिनच्या ५० हजार धावा पूर्ण
काल दिल्लीत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्रिनिदाद टोबॅगो संघावर सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला.
Oct 6, 2013, 10:57 AM ISTट्राय सीरिज फायनल : भारत विरुद्ध श्रीलंका
फायनलमध्ये कॅप्टन धोनी खेळण्याची शक्यता असल्यानं त्याचा फायदा टीम इंडियाला मिळणार आहे तर चॅम्पियन्सना पराभूत करून ट्राय सीरिजचं अजिंक्यपद करण्याचा इराद्यानं लंकन टीम मैदानात उतरणार आहे.
Jul 11, 2013, 10:05 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, भारत आणि पाऊस
योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...
Jun 24, 2013, 08:25 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय
यंग टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तब्बल ११ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत भारताने इतिहास रचलाय
Jun 24, 2013, 07:44 AM ISTशारापोव्हाची फ्रेंच ओपन फायनलमध्ये धडक
टेनीसमधली ब्युटी क्वीन मारिया शारापोव्हानं सलग दुस-या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Jun 7, 2013, 04:41 PM ISTतिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाची बाजी
तिस-या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत चुरशीची लढत पाहायला मिळाली. श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून अंतिम सामना खिशात टाकणार अशी स्थिती निर्माण झाली असताना खेळाडूंनी नांगी टाकली. त्यामुळे हा अंतिम सामना १६ रन्सनी ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने कॉमनवेल्थ बँक एकदिवसीय क्रिकेट मालिका खिशात घातली.
Mar 8, 2012, 08:14 PM ISTश्रीलंकेसमोर २३२ रन्सचे माफक आव्हान
तिरंगी मालिकेतील तिसऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर केवळ २३२ रन्सचे माफक आव्हान ठेवले आहे.
Mar 8, 2012, 03:30 PM IST