entertainment news

रोज भांडणं व्हायची! ऐश्वर्यानं खुलासा करताच अभिषेकनं सांगितलं सत्य

Aishwarya Rai -Abhishek Bachchan fight : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात नेहमी भांडण होतात असं वक्तव्य अभिनेत्रीनं करताच त्यावर अभिषेक बच्चननं सत्य काय आहे ते सांगितलं होतं.

Dec 5, 2023, 12:46 PM IST

कोणत्या OTT वर आणि कधी येणार Animal?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशात काही प्रेक्षकांना हा अनकट चित्रपट पाहायला आहे. त्यामुळे ते थिएटरमध्ये न जाता ओटीटीवर पाहण्याचा विचार करत आहेत. अशात जाणून घेऊया की हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होईल. 

Dec 4, 2023, 06:47 PM IST

VIDEO : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला लग्नाचा 28 वा वाढदिवस

Aishwarya Narkar and Avinash Narkar Celebrate 28th Wedding Anniversary : ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी असा साजरा केला त्यांचा लग्नाचा 28 वा वाढदिवस, एकदा पाहाच...

Dec 4, 2023, 06:27 PM IST

रवीना, करिश्माला खांबाला बांधून विसरला होता 'हा' दिग्दर्शक! नेमकं काय घडलं?

Raveena-Karishma : रवीना करिश्मा या दोघांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक थेट त्यांना खांबाला बांधून जेवायला गेला होता. 

Dec 4, 2023, 05:02 PM IST

VIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं

Viral Video : अगदी दुर्मिळ अशा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

Dec 4, 2023, 04:26 PM IST

नवऱ्यापासून दूर जाण्याची ऐश्वर्याला वाटते भीती! डॉमिनेटिंग म्हटल्यामुळे अभिनेत्रीला अश्रू अनावर

Aishwarya and Neel : ऐश्वर्या आणि नील यांच्यात होत असलेले वाद पाहता नेटकऱ्यांनीच त्याना फक्त ट्रोल केलं नाही तर दुसरीकडे सेलिब्रिटींनी देखील त्यांना ट्रोल केलं आहे. 

Dec 4, 2023, 03:56 PM IST

'मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...', रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव

Trupti Dimri on Ranbir Kapoor : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 4, 2023, 01:57 PM IST

'मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष...'; 'ॲनिमल' मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

Swanand Kirkire on Ranbir Kapoor's role :  स्वानंद किरकिरेनं रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. महिला विरोधी म्हणत रणबीरच्या भूमिकेवर केली संतप्त पोस्ट. 

Dec 4, 2023, 12:29 PM IST

किसिंग सीन्स, मारहाणीची दृष्ट असलेल्या रक्तरंजित 'ॲनिमल'ची स्तुती दाक्षिणात्य अभिनेत्रीला भोवली

Trisha Krishnan trolled : तृषा कृष्णनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर एकच खळबळ, नेटकऱ्यांनी ट्रोल करताच तृषानं डिलीट केली पोस्ट

Dec 4, 2023, 11:14 AM IST

Animal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशातही चांगलाच चर्चेत आहे. तर रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नंबर 1 वर आला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शत केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन.

Dec 4, 2023, 10:25 AM IST

'इतके पैसे येतात कुठून'; 'कच्चा बादाम' फेम अंजलीनं मुंबईत घर खरेदी करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kacha Badam Viral Viral : 'कच्चा बदाम' फेम अंजलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

Dec 3, 2023, 06:32 PM IST

अभिषेकनं ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला? 'त्या' एका कृत्याची चर्चा

Abhishek Bachchan Aishwarya Rai divorce :  अभिषेक बच्चननं केलेल्या कृत्यानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरु झाली घटस्फोटाची चर्चा

Dec 3, 2023, 05:24 PM IST

वाद विसरून पुन्हा एकत्र आले कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर; 'बुआ' म्हणाली- 'मला आधीच...'

Upasana Singh on Kapil Sunil Grover coming back :  कपिल शर्मा शोमधील बुआनं दिली कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरच्या शोवर प्रतिक्रिया

Dec 3, 2023, 02:00 PM IST

तैमूरनं तायक्वांदोमध्ये पटकावलं गोल्ड मेडल! तर राणी मुखर्जीनं करणच्या मुलाला दिला पाठिंबा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि राणी मुखर्जी या दोघी खूप उत्तम दर्जेच्या अभिनेत्री असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. राणी मुखर्जी तर नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये दिसली होती. तर करीना तिच्या सोशल मीडिया अकाऊंमुळे चर्चेत असते. आता त्यांचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. त्या दोघांनी मुंबईमध्ये झालेल्या तायक्वांडो कॉम्पिटिशनमध्ये हजेरी लावली होती. या स्पर्धेत तैमूरनं गोल्ड मेडल मिळवला. 

Dec 3, 2023, 12:12 PM IST

'चित्रपट चालण्यासाठी हिंसा आणि सेक्स दाखवतात...', Animal च्या यशात आमिरचा तो Video Viral

Aamir Khan's old video :  आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यानं चित्रपटातील हिंसा आणि सेक्स सीन्सवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 3, 2023, 10:54 AM IST