entertainment news

फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी?

Surbhi Chandna : सुरभि चंदना काही दिवसांपूर्वी स्वत: च्या लग्नासाठी डिझायनरकडून फुकटात कपडे मागितल्याच्या कारणामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिनं लग्न आधीच डोहाळे जेवणाची तयारी सुरु केल्याचे म्हटले जाते. 

Feb 5, 2024, 02:37 PM IST

सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : खरंच, सलमान खान झाला होता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात प्रेमदूत

Feb 5, 2024, 12:56 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु

Shahid Kapoor Upcoming Movie: शाहिद कपूर लवकरच दिसणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत... असेल बिग बजेट चित्रपट...

Feb 5, 2024, 12:11 PM IST

कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 208 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' मुलगा; मिस वर्ल्ड आहे त्याची पत्नी

This Boy did not had money to buy clothes, married to Miss World : कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज इतक्या कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

Feb 5, 2024, 10:44 AM IST

'कोणीतरी मागून मला...', वयाच्या 14 व्या वर्षी भूमि पेडनेकरवर झाला शारीरिक अत्याचाराची शिकार

Bhumi Pednekar faced sexual assault : भूमि पेडनेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वयाच्या 14 व्या वर्षी तिच्यावर झालेल्या शारिरीक अत्याचाराविषयी सांगितलं आहे.

Feb 4, 2024, 12:54 PM IST

'आता माझ्यात ताकद नाही...', काम मिळत नसल्यानं 'बागबान' मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

Nassir Khan : नासिर खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कास्टिंग दिग्दर्शकांकडे केली कामा देण्याची विनंती. 

Feb 4, 2024, 12:18 PM IST

चालू रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं!

Genelia Riteish Deshmukh : जिनिलियानं चालू रीलमध्ये रितेशला मारलं! व्हिडीओ शेअर करत म्हणाली 'आपण...'

Feb 4, 2024, 10:50 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!

Mona Kapoor Birthday :  मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे. 

Feb 3, 2024, 08:00 AM IST

स्वत:च्याच लग्नासाठी डिझायनरकडे फुकटात मागितले कपडे! तो संतापला आणि...

Surbhi Chandna Wedding Dress : सुरभि चंदनानं लग्नासाठी फुकटात मागितले कपडे! संतप्त डिझायनरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Feb 2, 2024, 03:08 PM IST

सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Sonalee Kulkarni in South Movie : सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Feb 2, 2024, 02:22 PM IST

Poonam Pandey Death: पूनम पांडेचा शेवटची व्हिडीओ पोस्ट पाहिली का? गोव्यात...

Poonam Pandey Last Instagram Post: पूनम पांडेनं निधनाच्या तीन दिवस आधी केली होती अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट...

Feb 2, 2024, 01:39 PM IST

'चोली टाइट बांध लें ताकि... '; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल

The Crew :  करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बूच्या 'द क्रू' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Feb 2, 2024, 12:56 PM IST

वर्षभराच्या राहामध्ये आतापासूनच आहे 'हा' गुण! आजोबा महेश भट्ट यांचा खुलासा

Mahesh Bhatt on Raha Kapoor :  रणबीर आणि आलियानं राहाचा चेहरा मीडियामध्ये दाखवण्यावर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया... चेहरा दाखवण्याचं कारण सांगत म्हणाले...

Feb 2, 2024, 11:55 AM IST

अभिषेकपेक्षा लेक श्वेताच माझी ताकद; असं का म्हणाल्या जया बच्चन?

Jaya Bachchan on daughter :  जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये हा मोठा खुलासा केला आहे. 

Feb 2, 2024, 11:15 AM IST

'कोण म्हणतं बॅालीवूडमध्येच नेपोटीझम असतं?' मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' पोस्ट वाचाच

Urmila Nimbalkar : सोशल मीडियावरील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने एका पोस्टमध्ये तिच्यासोबत कॉलेजमध्ये घडलेल्या प्रसंगाबाबत भाष्य केलं आहे. यासोबत उर्मिलाने अपयश आलं तरी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.

Feb 2, 2024, 10:18 AM IST