entertainment news

72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा

Zeenat Aman :  झीनत अमान यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं सगळ्या प्रेमी युगलांना सल्ला देत, त्या कोणाला डेट करत आहेत याविषयी खुलासा केला आहे. 

Feb 15, 2024, 03:04 PM IST

...अन् अभिनेत्रीसाठी धर्मेद्र यांनी सुभाष घईंना लगावली होती कानाखाली

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आपल्या अभिनयासह रागिष्ट स्वभावासाठीही ओळखले जातात. एकदा तर हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी सुभाष घई यांच्या कानाखाली लगावली होती. 

 

Feb 15, 2024, 02:33 PM IST

'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा

Nitish Bhardwaj : महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी विरोधात दाखल केली तक्रार!

Feb 15, 2024, 01:25 PM IST

'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा

Shah Rukh Khan Slumdog Millionaire: शाहरुख खाननं का नाही केलं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटात काम? का दिला होका नकार...

Feb 15, 2024, 12:37 PM IST

सलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Pulkit Samrat getting Married : पुलकित सम्राट लवकरच अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्री क्रितीच्या पोस्टनं वेधलं लग्न

Feb 15, 2024, 11:51 AM IST

शाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कारण

Shah Rukh Khan on KBC : शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं खुलासा करत सांगितलं की 'कौन बनेगा करोडपती' करत असताना शोचे निर्माते त्याच्यावर सतत ओरडायचे.

Feb 15, 2024, 11:02 AM IST

श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ' मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!

Shreyas Talpade : Valentine's Day च्या निमित्तानं श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील ‘मी रानभर’ गाणं झालं प्रदर्शित!

Feb 14, 2024, 05:27 PM IST

Valentine's Day ला साई पल्लवीच्या पोस्टन चुकवला काळजाचा ठोका; नागा चैतन्यसोबत…

Sai Pallavi and Naga Chaitanya : साई पल्लवीनं Valentine's Day च्या निमित्तानं तिच्या स्टोरीवरून शेअर केला तिचा आणि नागा चैतन्यचा खास व्हिडीओ...

Feb 14, 2024, 05:01 PM IST

'या' आलिशान हॉटेलमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी घेणार सप्तपदी!

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Venue : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाची जोरात चर्चा सुरु आहे. 

Feb 14, 2024, 04:03 PM IST

'सिंघम अगेन' मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायक! लूकपर्यंत ठिक, पण चाहते त्याला काय म्हणतायत पाहिलं?

Arjun Kapoor in Singham Again : अर्जुन कपूरनं त्याचा 'सिंघम अगेन' मधील भूमिकेचा फर्स्ट लूक केला शेअर. सोशल मीडियावरती त्याचा लूक पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

Feb 14, 2024, 03:14 PM IST

प्रतीक्षा संपली! शिवरायांचा छावा येणार चित्रपटगृहात

Shivrayancha Chhava : शिवरायांचा छावा या चित्रपटाची प्रतीक्षा करत असणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार. प्रदर्शनाची तारिख जवळ

Feb 14, 2024, 02:45 PM IST

...म्हणून ट्विंकल दिसताच बॉबी वापरायचा अपशब्द! दोघांमध्ये सतत व्हायची भांडणं

Bobby Deol - Twinkle Khanna : बॉबी देओलनं एका मुलाखतीत त्याच्यात आणि ट्विंकलमध्ये सतत भांडणं व्हायची याविषयी सांगितलं आहे. 

Feb 14, 2024, 01:25 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव!

70th National Film Awards 2022 :  70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022 जाहिर करण्यात आले असून त्यात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. 

Feb 14, 2024, 12:21 PM IST

VIDEO : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल

Shah Rukh Khan and Kajol K3G deleted scenes : शाहरुख खान आणि काजोलचे 'कभी खुशी कभी गम' मधील स्टीमी सीन्स तुम्ही पाहिलेत का? 22 वर्षांनी आता सोशल मीडियावर होतायत व्हायरल

Feb 14, 2024, 11:00 AM IST

PHOTO : कधी खलनायक, कधी संस्कारी मुलगा! आई आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री, तरी 'हा' चिमुकला आईचे चित्रपट पाहत नाही

Entertainment :  या फोटोमधील चिमुकल्याचा अभिनय अप्रतिम, कधी खलनायक तर कधी संस्कारी मुलगा...त्याने प्रत्येक भूमिकेसाठी चाहत्यांची वाहवाह मिळवली. 

Feb 14, 2024, 12:05 AM IST