फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM IST'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM IST105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई
Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत.
May 3, 2023, 09:51 PM ISTKarnataka Elections: 'वोट फ्रॉम होम'साठी परवानगी, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पण मतदान करायचं कसं?
Karnataka Elections 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 'वोट फ्रॉम होम'साठी (Vote From Home) परवानगी दिली आहे.
Apr 30, 2023, 03:17 PM IST
Video | गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोर्टात हजेरी; गुन्ह्यांविषयी माहिती लपवल्याचा आरोप
DyCM Devendra Fadnavis Present At Nagpur Session Court
Apr 15, 2023, 01:50 PM ISTशिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द का केला? नियम काय सांगतात?
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे? नियम काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Apr 12, 2023, 11:40 AM IST
VIDEO | राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
Patil Bhujbal Pankaja on Election Commission
Apr 11, 2023, 05:50 PM ISTCriteria for National Party: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दणका; राष्ट्रीय पक्षासाठी निकष काय?
Criteria for National Party in india
Apr 10, 2023, 09:35 PM ISTNCP : निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका; Amol Mitkari म्हणतात...
Amol Mitkari on Election Commission after revoked National Party status From ncp
Apr 10, 2023, 09:30 PM ISTNational Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTPolitics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.
Apr 10, 2023, 08:41 PM ISTNCP: आताच्या क्षणाची मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
Election Commission Withdraws National Party Status of NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक दर्जाचा पक्षा असा दर्जा दिला जाणार.
Apr 10, 2023, 07:51 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका
शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Apr 10, 2023, 02:34 PM ISTEVM हद्दपार! आता बॅलेट पेपरवर होणार मतदान; लोकसभा निवडणुकांसाठी सरकारची मोठी घोषणा
Ballot Paper : भारतात प्रत्येत निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम हटावच्या घोषणा दिल्या जातात. मात्र प्रत्येक वेळी सरकारकडून ही मागणी अमान्य केली जाते. दुसरीकडे आता शेजारच्या बांग्लादेशात आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होणार आहेत
Apr 6, 2023, 10:29 AM IST