election commission

निवडणूक निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या

Assembly Election Results 2023:  निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात.

Dec 3, 2023, 12:06 PM IST
NCP Hearing Parth Pawar Tatkare at Election Commission PT2M56S

VIDEO | अजित पवार गटाचे नेते निवडणूक आयोग ऑफिसात

NCP Hearing Parth Pawar Tatkare at Election Commission

Nov 20, 2023, 04:25 PM IST

'गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार'; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Rajasthan Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात आज राजस्थानमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Nov 18, 2023, 03:03 PM IST

निवडणुकीच्या आधी पोलिसांना ट्रकमध्ये सापडली 750 कोटींची रोख रक्कम, चौकशी करताच...

Telangana Police: तेलंगणा पोलिसांना ट्रकमध्ये कोटींची रक्कम सापडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 19, 2023, 03:47 PM IST

लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानमधील निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजस्थानमध्ये आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Oct 12, 2023, 09:16 AM IST
 Sharad Pawar Camp Demand SC To Give Order For Disqualification Of MLAs PT2M35S

MP, राजस्थानसहीत 5 राज्यांच्या निवडणुकांची इलेक्शन कमिशनकडून घोषणा; पाहा संपूर्ण वेळापत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. 

Oct 9, 2023, 12:35 PM IST

लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर

Election Commission : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.

Oct 9, 2023, 09:13 AM IST

राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे. 

Oct 6, 2023, 07:11 PM IST