निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्षाच्या यादीत समावेश केला आहे. अरविंद केजरीवाल आणि इतर समविचारी लोकांनी स्थापन केला.
नॅशनल पीपल्स पार्टी हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. प्रामुख्याने मेघालय राज्यात या पक्षाचा प्रभाव दिसून येतो.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी हा देशातील चौथा मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. 1964 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या काही नेत्यांमध्ये वाद झाल्यानंतर यापक्षाची स्थापना झाली.
बहुजन समाज पक्ष हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. आंबेडकरांचे विचार, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ओळख आहे. 2004 ते 2014 पर्यंत हा पक्ष सत्तेत होता.
देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला आहे. सध्या केंद्रात तसेच देशातील 19 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.