election commission

Shivsena: नाव गेलं, चिन्ह गेलं आता आमदारकीही जाणार? भरत गोगावले यांनी स्पष्टच सांगितलं!

Maharastra Politics: भारत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप पाळावा लागणार असल्याचं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

Feb 20, 2023, 01:30 PM IST

तुला बोलता येत नसेल तर.... एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

Narayan Rane : उद्धव ठाकरे याचं नाव महाराष्ट्राने घेऊ नये कारण उद्धव ठाकरे याने महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही. कोकणात यापुढचे आमदार खासदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे असतील, असेही नारायण राणे म्हणाले.

Feb 18, 2023, 06:42 PM IST

Uddhav Thackeray: 'निवडणूक आयुक्तांनी गुलामी केली, चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय...'; भरचौकात उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray Speech: कलानगरच्या चौकामध्ये उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी संवाद साधताना ओपन जीमधून भाषण देताना शिंदे गटाबरोबरच भाजपावर निशाणा साधला.

Feb 18, 2023, 03:22 PM IST

'तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो', उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान

Political News  : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.  

Feb 18, 2023, 02:34 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल

 Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे.  (Maharashtra Politics)   

Feb 18, 2023, 02:12 PM IST

उद्धव ठाकरे म्हणतात 'सावध राहा, धनुष्यबाण चोरीला गेलाय' ठाकरे गटाचं मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन

ठाकरे गटाचं मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन, शिवसैनिकांची घोषणाबाजी, 'धनुष्यबाण चोरणारे नामर्दाची औलाद' उद्धव ठाकरे यांची टीका

Feb 18, 2023, 01:41 PM IST
Mumbai Shivsainik Criticize election commission decision By Poster Across Mumbai Maharashtra PT58S

Uddhav Thackeray : 'शिवसेना' नाव निसटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मांडणार जाहीर भूमिका

 Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आपल्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. 'शिवसेना' (Shiv Sena) नाव निसटल्यानंतर पहिल्यांदाच ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत. 

Feb 18, 2023, 11:54 AM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून 'शिवसेना' गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या 'या' फोटोची चर्चा

 Maharashtra Politics :  निवडणूक आयोगाने काल 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.

Feb 18, 2023, 11:24 AM IST

Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 18, 2023, 06:56 AM IST

Shivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे

Feb 17, 2023, 11:36 PM IST