election commission

वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल. 

 

Sep 1, 2023, 11:34 PM IST

संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?

Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...

Sep 1, 2023, 03:37 PM IST

'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?

One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

 

Sep 1, 2023, 12:41 PM IST
central government will bring one country one election bill in the country PT1M25S

देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?

18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aug 31, 2023, 06:29 PM IST

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्ष? संसदीय समितीची शिफारस

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा कमी करण्याची शिफारस केली आहे. निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 आहे ती 18 वर्ष करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी समितीने काही देशांचे दाखले सादर  केले आहेत. 

Aug 5, 2023, 03:34 PM IST

Uddhav Thackeray: शिवसेना नाव दुसऱ्यांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, आम्ही आयोगाचं नाव बदललं तर..?

Uddhav Thackeray: पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं पण आताचं सरकार खोट्यातून जन्माला येतंय. जो दमदाटी आणि पैशाचा खेळ करेल त्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकतो. 

Jul 10, 2023, 11:19 AM IST

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत

Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.

Jul 7, 2023, 07:29 AM IST
Sharad Pawar Rush To Election Commission With Letter Of Nine MLA Suspended PT2M4S

VIDEO | शरद पवारांची निवडणूक आयोगाकडे धाव

Sharad Pawar Rush To Election Commission With Letter Of Nine MLA Suspended

Jul 5, 2023, 10:10 AM IST