Farmer Long March: महाराष्ट्र सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य, शेतकरी मोर्चा स्थगित केल्याचे गावितांची घोषणा
Kisan Long March : शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित केले आहे.
Mar 18, 2023, 11:13 AM ISTMaharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र
Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
Mar 18, 2023, 11:02 AM ISTKisan Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून, एका शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ
Kisan Sabha Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून आहेत. (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलन मागे घेण्याबाबत आमदार जे पी गावित बैठकीत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन आज संपण्याच्या मार्गावर आहे.
Mar 18, 2023, 11:00 AM ISTMaharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा
Maharashtra Political News : शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 18, 2023, 09:24 AM ISTAjit Pawar । अजित पवार संतापलेत, मंत्र्यांची विधानसभेत गैरहजेरी कायम
Ajit Pawar is angry, the absence of ministers in the assembly continues
Mar 17, 2023, 04:45 PM ISTशिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?'
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
Mar 17, 2023, 03:47 PM ISTMaharashtra political crisis: "मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच ठाकरेंचं सरकार पाडलं"
Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार पाडलं. बेईमानीचं बक्षीस म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं गेलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केलाय.
Mar 16, 2023, 04:59 PM IST
Supreme Court on Maharashtra Crisis: शिंदे सरकार वैध ठरणार की कोसळणार? सुप्रीम कोर्ट देणार निर्णय
Supreme Court on Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी संपली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 16, 2023, 04:20 PM IST
Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळणार? सरन्यायाधीशांचे राज्यपालांवर ताशेरे! म्हणाले, "राज्यपाल पक्ष..."
Supreme Court Maharashtra Politics: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तीवादावर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.
Mar 15, 2023, 03:41 PM ISTUddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या 'पंचामृत' योजनेची उडवली खिल्ली, म्हणाले "कोणालाही पोटभर..."
Uddhav Thackeray on Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेतकरी आंदोलन (Farmer Protest) आणि जुनी पेन्शन योजनेवरुन (Old Pension Scheme) पुकारलेल्या संपावरुन शिंदे सरकारला (Maharashtra Government) लक्ष्य केलं आहे. तसंच शिंदे सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) जाहीर केलेल्या पंचामृत योजनेवरुनही (Panchamrut Yojna) टीका केली आहे. पंचामृतने पोट भरलं जात नाही. आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही असंच सरकार सांगत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
Mar 15, 2023, 03:16 PM IST
Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर
Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.
Mar 15, 2023, 01:40 PM IST''...नाहीतर मुंबई बंद करू'' आमदार विनोद निकोले यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
Nashik MLA Vinod Nikole on Farmer Long March
Mar 15, 2023, 10:40 AM ISTGovernment Employees Strike | संप मागे घ्या...; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Eknath Shinde on Government Employees
Mar 15, 2023, 09:25 AM ISTOld Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प
Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
Mar 14, 2023, 04:00 PM ISTVideo : राज्यातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Shinde Thackeray Group argument in Court
Mar 14, 2023, 03:40 PM IST