आमदार निधी वाटप : शिंदे - फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाचा मोठा झटका
Mumbai High Court on MLA Fund : आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे.
Mar 31, 2023, 07:42 AM ISTSanjay Raut | निवडणूक भ्रष्ट मार्गाने जिंकल्यास संशय, हुकुमशाही, गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न
sanjay raut on eknath shinde and devendra fadnavis government
Mar 29, 2023, 10:45 AM ISTVIDEO | मविआला उत्तर देण्यासाठी, शिवसेनेची राज्यभरात धनुष्यबाण यात्रा
Eknath Shinde Dhanushyaban Yatra
Mar 28, 2023, 05:00 PM ISTVIDEO | बंडाबाबत तानाजी सावंतचा गौप्यस्फोट
Minister Tanaji Sawant Revel Suspense Of Eknath Shinde Rebel
Mar 28, 2023, 04:40 PM ISTEknath Shinde-Raj Thackeray भेटीची संजय राऊतांकडून खिल्ली, अश्रु पुसायला सदू मधू भेटले
sanjay raut on cm Eknath Shinde and mns Raj Thackeray meeting maharashtra politics
Mar 27, 2023, 01:50 PM ISTMaharashtra Politics | 'खंडोजी खोपडेची औलाद...'; असं म्हणत कडाडले उद्धव ठाकरे
Malegaon Rally Udhav Thackeray Criticize Eknath Shinde
Mar 27, 2023, 09:40 AM ISTUddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!
Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...
Mar 26, 2023, 08:08 PM ISTराहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर...; 'मी सावरकर नाही' विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आजही त्याच पद्दतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरुन देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.
Mar 25, 2023, 04:45 PM IST
Eknath Shinde On PM Modi: "मोदींच्या नसानसात देशभक्ती, त्यांच्या विरोधात बोलला तर..."
Eknath Shinde on PM Modi latest maharastra news
Mar 24, 2023, 08:50 PM IST"आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यावर येणाऱ्या PM मोदींना तुम्ही चोर म्हणता"; CM एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले
Eknath Shinde on Modi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Vidhan Sabha) उमटले आहेत. सभागृहाबाहेर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारल्याने विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींची स्तुती करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेतय
Mar 24, 2023, 12:39 PM IST
Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी
Rajan Salvi News : राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.
Mar 24, 2023, 08:33 AM ISTMNS Padwa Melava: राज ठाकरे आधी म्हणाले, "...म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो" नंतर एकाच वाक्यात शिंदे-ठाकरेंना केलं लक्ष्य
MNS Padwa Melava Raj Thackeray Talks About Shivsena: शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरुन झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी थेट उल्लेख करत या विषयावर भाष्य केलं.
Mar 22, 2023, 09:57 PM ISTTextile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित
Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Mar 21, 2023, 01:52 PM ISTMaharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Maharashtra Political News : विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं. ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे.
Mar 21, 2023, 09:55 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं निवेदन
CM Eknath Shinde Speech On Old Pension Scheme Strike Ends
Mar 20, 2023, 07:05 PM IST