Video | मुंबई - पुणे जुन्या हायवेच्या टोल नाक्यावर उपोषण
Old Pune Mumbai Highway action committee hunger strike marathi news video
Mar 14, 2023, 01:00 PM ISTMaharashtra | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी, आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी
Hearing today on delhi hearing on sattasanghargh in Maharashtra
Mar 14, 2023, 11:00 AM ISTShiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या
Maharastra Politics: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.
Mar 13, 2023, 10:09 PM ISTEknath Shinde | शेतकरी मोर्चावर मुख्यमंत्री तोडगा काढणार - सूत्र
cm eknath shinde on farmers morcha
Mar 13, 2023, 04:20 PM ISTEknath Shinde | जुन्या पेन्शन योजनेवरची मुख्यमंत्री, फडणवीसांची मुख्य सचिवांसोबत बैठक
eknath shinde devendra fadnavis meeting
Mar 13, 2023, 04:10 PM ISTPrivate Sector Employee Pensions | खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
Private Employees also demand for Pension
Mar 13, 2023, 02:05 PM ISTOnion Price Issue: कांदाप्रश्नावरुन शरद पवारांचा शिंदे सरकारला टोला! म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाहेब..."
Sharad Pawar On Onion Price Issue: राज्यामध्ये कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळापासून ते अगदी रस्त्यावरील आंदोलनापर्यंत प्रकरण तापलं असतानाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Mar 10, 2023, 04:37 PM ISTEknath Shinde: खातासाठी जात प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
CM Eknath Shinde on Online Fertilizer
Mar 10, 2023, 03:40 PM ISTBacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.
Mar 10, 2023, 02:35 PM IST'झी 24 तास' चा दणका । खतासाठी जात : विधानसभेत दखल, जातीचा रकाना काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Caste for Fertilizer : खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
Mar 10, 2023, 01:12 PM ISTED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात
ED Custody Sadanand Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.
Mar 10, 2023, 12:25 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.
Mar 10, 2023, 11:34 AM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar on corruption : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.
Mar 10, 2023, 08:19 AM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं 1,50,352 कोटींचं पंचामृत धोरण काय?
Maharashtra Budget 2023: देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत धोरणाअंतर्गत यंदाचा अर्थसंकल्प सादर होत असल्याची घोषणा करताना पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये निधीची तरतूद करण्यात आल्याचं सांगितलं.
Mar 9, 2023, 04:33 PM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर
Maharashtra Budget 2023 : सत्तेत आल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
Mar 9, 2023, 04:16 PM IST