eknath shinde update

UBT Setback As Four MLAs In Contact With Shiv Sena Eknath Shinde Update PT4M15S

'... तर आदित्य ठाकरेंचे दौरे निघाले असते का? ' अमित ठाकरेंचा सवाल

सत्तासंघर्षात ठाकरे विरुद्ध ठाकरे! 'तेजस ठाकरे राजकारणात आले....' पाहा काय म्हणाले अमित ठाकरे

Aug 6, 2022, 04:18 PM IST

उद्धव ठाकरे आजारी; अजितदादांनी डाव साधला, रामदास कदमांचा गंभीर आरोप

प्रशासकीय अनुभवामुळे अजित पवारांनी निधी वाटपात डाव साधला....रामदास कदमांचा गंभीर आरोप

Jul 19, 2022, 11:40 AM IST

पाहा Video | राजीनाम्यानंतर रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले...

'राजीनामा देण्याची वेळ ही....' रामदास कदम यांनी बोलून दाखवली मनातली सल, पाहा काय म्हणाले

Jul 19, 2022, 11:24 AM IST

'... तर सरकार कोसळेल', खासदार संजय राऊत यांचं भाकीत

 15 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही?, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Jul 17, 2022, 11:46 AM IST

BREAKING | कोल्हापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार?

कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेनेला खिंडार पडणार?

Jul 17, 2022, 10:41 AM IST

मोठी बातमी | 53 आमदार अडचणीत, विधिमंडळ सचिवांकडून नोटीस

आदित्य ठाकरे सोडून उर्वरित 53 आमदारांना नोटीस, 7 दिवसांत द्यावं लागणार उत्तर अन्यथा....

 

 

Jul 10, 2022, 09:48 AM IST

'असं काय कमी केलं होतं, काय नाराजी होती?' आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंना सुनावलं

प्रकाश सुर्वेंच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी सभागृहाबाहेर सुनावलं, पाहा व्हिडीओ

Jul 4, 2022, 04:48 PM IST

''कुटुंबाआधी शिवसेनेला वेळ दिला, माझी दोन मुलं...'' भर सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू

भर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, 'कुटुंबाआधी पक्षासाठी झटलो पण....'

Jul 4, 2022, 03:36 PM IST

विश्वासदर्शक ठराव जिंकला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले 'अदृश्य हातांचे' आभार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून सत्तांतर झालं आहे. आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव झाला. या चाचणीमध्ये शिंदे गट आणि भाजपने 164 मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीकडे केवळ 99 मतं होती. 

Jul 4, 2022, 12:08 PM IST

बंडखोर आमदारांची सुटका नाहीच, हॉटेलमधील मुक्काम वाढला

शिंदे गटाचे आमदार अखेर 11 दिवसांनंतर मुंबईत पण... हॉटेलमधील मुक्काम वाढण्यामागे काय कारण 

 

Jul 2, 2022, 06:39 PM IST

सत्तास्थापन झालं, आता मंत्रिपदाचा तिढा, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये चढाओढ

नव्या सरकारमध्ये खातेवाटपावरुन मोठी चढाओढ, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच

Jul 2, 2022, 04:10 PM IST

'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे

'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

Jul 1, 2022, 02:19 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, सांगितला राज्याच्या विकासाचा अजेंडा

शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचं उद्दिष्ठ

Jun 30, 2022, 09:53 PM IST

'याची कल्पना एकनाथ शिंदे यांनाही नसावी' शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

'शिवसेना संपणार नाही, बंड केले सर्व पराभूत झालेत' शरद पवारांनी सांगितला इतिहास

Jun 30, 2022, 09:11 PM IST