dr narendra dabholkar

मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले.

May 10, 2024, 11:26 AM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

 दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले आहे.  

Jan 17, 2019, 04:24 PM IST

शनिशिंगणापूर : दाभोलकर यांचा लढा आणि 'ती'च्यामुळे परंपरेला मुठमाती

शनिशिंगणापुरात तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या ठिणगीचं अखेर क्रांतीत रुपांतर होऊन महिलांना शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्यात आला. भूमाता महिला ब्रिगेडच्या पुष्पक केवडकर आणि प्रियंका यांनी शनिचौथऱ्यावरून चढून तब्बल चारशे वर्षांच्या परंपरेला मुठमाती दिली. त्याआधी अंद्धश्रद्धा निर्मुलन समितेचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लढा सुरु केला होता.

Apr 9, 2016, 08:05 AM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, २ मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता २१ महिने पूर्ण झाले असतांनाच आता हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

May 27, 2015, 10:10 AM IST

दाभोलकर हत्येचा तपास मांत्रिकाच्या मदतीनं?

दाभोलकरांच्या हत्येचा तपास चक्क मांत्रिकाच्या मदतीनं करण्यात आला, असा खळबळजनक दावा केलाय, आऊटलूकनं.... एका मांत्रिकाच्या अंगात दाभोलकरांचा आत्मा येत होता आणि त्याच्याशी संवाद साधत तपास करण्यात आला, असा गौप्यस्फोट आऊटलूकनं केलाय.  

Jul 7, 2014, 08:57 PM IST

नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्यानं झटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Apr 26, 2014, 12:36 PM IST

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी गोव्यातून दोघे ताब्यात

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता गोव्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात केलीय..

Dec 7, 2013, 09:55 AM IST

डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा तपास पिस्तुलाच्या दिशेने

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.

Dec 3, 2013, 01:06 PM IST

डॉ. दाभोळकरांच्या हत्येचा सुगावा - गृहमंत्री

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी थोड्या प्रमाणात का होईना पण सुगावा लागलाय, असा दावा केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय.

Dec 2, 2013, 08:22 AM IST

‘डॉ. दाभोलरांच्या हत्येमागे धर्मांध शक्ती नाही’

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे कोणत्याही धर्मांध शक्तींचा हात नाही, असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिलंय.

Nov 29, 2013, 03:45 PM IST

डॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, तपास कुणीकडे?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाविषयी पोलिसांची बोलती बंद अशी अवस्था झालीय. दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन महिने झालेत. तरीही मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलंय.

Oct 20, 2013, 08:23 AM IST

डॉ. दाभोलकर हत्या : `सनातन`चा संशयित ताब्यात

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला पुणे पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतलंय. संदीप शिंदे असं या संशयिताचं नाव असून तो सनातन संस्थेचा साधक आहे.

Aug 28, 2013, 10:19 PM IST

श्याम मानवांचाही आरोप `सनातन`वरच!

सनातन सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात

Aug 25, 2013, 11:21 PM IST