छेना टोस्ट खाताय? सावध व्हा, होऊ शकतात 'या' समस्या
रोजच्या जीवनात आणि पाहुण्यांना देण्यासाठी ही उत्तम गोड डिश आहे.अनेकांना छेना टोस्टचे नाव ऐकताच खावेसे वाटते
Aug 5, 2024, 12:09 PM ISTअतिप्रमाणात पापड खाताय, सावधान!; या समस्यांना तोंड द्यावं लागेल
पापड खायला सर्वांंना आवडतं, पण हे पापड जास्त प्रमाणात खाल्यानं आपल्या शरिराला धोकाजदायक ठरु शकतं. पापड खाल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याबद्दल सांगितलं आहे.
Jan 14, 2024, 03:52 PM ISTसावधान! अशा लोकांनी लसूण अजिबात खाऊ नये; बिघडू शकते तब्बेत
Garlic Eating Disadvantages: लसणाचे तोटे जाणून घ्या
Dec 4, 2023, 04:36 PM ISTHealth Tips : तुम्हीपण चहासोबत बिस्कीट खाताय का? मग ही बातमी वाचाच!
Eating Biscuits With Tea : तुम्ही कधी तरी हा विचार केला आहे का? दिवसातून चहासोबत आपण कितीवेळा बिस्किटे खात असतो? जर तुम्ही याचे दुष्परिणाम वाचाल तर धक्काच बसेल...
Jun 8, 2023, 05:24 PM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
Mobile Back Cover Disadvantage: तुमच्या स्मार्टफोनच्या Back Cover मुळेच हँग होतोय फोन; कसं ते समजून घ्या
Disadvantages of Mobile Back Cover: आपल्यापैकी अनेकजण मोबाईलसाठी छान बॅक कव्हर वापरतात. हे बॅक कव्हर कधी प्लास्टीकपासून बनवलेले असतात तर कधी रबरपासून बनवलेले असतात.
May 19, 2023, 04:20 PM ISTSleep Disorder: 5 तासांपेक्षा कमी झोप घेताय? होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Insomnia: चांगली झोप घेणे कोणाला आवडत नाही. त्यासाठी वेळ काढण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण त्यातून आपण 5 तासांपेक्षा कमी झोपू शकलो तर त्याचे घातक परिणामाला सामोरे जावू शकतो.
Oct 2, 2022, 11:44 AM ISTखरंच 'रोज खाओ अंडे'? अंड्यांच्या तोट्यांविषयी आजच घ्या जाणून
अतिप्रमाणात अंड्याचं सेवन केल्याने आरोग्यासंदर्भात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Jun 2, 2022, 03:09 PM ISTबॉडी बनवण्यासाठी प्रोटीन पावडर खाताय? मग 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात
तुम्ही देखील प्रोटीन पावडर सप्लिमेंट वापरत असाल तर हा लेख नक्की वाचा.
May 10, 2022, 05:39 PM ISTEggs disadvantages: खरंच 'रोज खाओ अंडे'? अंड्यांच्या तोट्यांविषयी आजच घ्या जाणून
तुम्हाला माहितीये का गरजेच्यापेक्षा जास्त अंड्याचं सेवन नुकसानदायक ठरू शकतं.
Apr 6, 2022, 02:50 PM ISTसावधान! रिकामी पोटी झोपण्याची चूक कधीच करु नका... नाहीतर याचे परिणाम गंभीर...
काही लोक रात्री न खाता झोपातात, जे शरीरासाठी खूप हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते.
Jul 23, 2021, 09:51 PM ISTअपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका
पुरेशी झोप न झाल्याचा संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो.
Nov 25, 2019, 04:55 PM ISTअधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे
भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. अनेकांसाठी चहा हे अमृत असते. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
Jan 19, 2018, 01:21 PM ISTकॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM ISTसावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका
कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
May 9, 2016, 04:55 PM IST