तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाता? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम, एकदा वाचाच
Side Effects Dry Fruits: ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक उपयुक्त पोषकतत्वं आढळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण हे ड्रायफ्रुट्स सगळ्यांसाठीच फायदेशीर असतील असं नाही.
Dry Fruits Disadvantages: तसे पहायला गेले तर ड्रायफ्रुट्स हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन करू नये. कारण तसं केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
1/7
पण आपण नेहमी ऐकतो ड्राय फ्रूट्समध्ये अनेक पोषकतत्वं असतात आणि ते आपल्या शरीरासाठी लाभदायी असतात. पण असं असताना त्यापासून कोणाला त्रास कसा काय होऊ शकतो? तज्ञांच्या म्हणण्यानूसार प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते, त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील पोषकतत्वांचं प्रमाण वाढून अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. चला जाणून घेऊया कोणी ड्रायफ्रूट्सचं सेवन करू नये?
2/7
1. मधुमेहाचे रुग्ण
3/7
2. ज्यांना वजन कमी करायचे आहे
ड्रायफ्रुट्स आरोग्यदायी असतात पण त्यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅट्सही असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचं सेवन योग्य प्रमाणात करा किंवा वजन वाढवणाऱ्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू नका. साधारणपणे ड्रायफ्रुट्समध्ये 38-66 टक्के साखर असते आणि ते जास्त खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं.
4/7
3. अॅलर्जी असणारे लोक
5/7
4. पचना संबंधित समस्या
6/7
7/7