dil dosti duniyadari

स्वानंदीनंतर आता 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता पुष्कराज अडकणार लग्न बंधनात?

Pushkaraj Chirputkar on Wedding : 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम स्वानंदी टिकेकरनंतर आता पुष्कराज अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुष्कराजनं यावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 13, 2023, 05:34 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम 'या' अभिनेत्रीवर दुःखाचं डोंगर, जवळ्याच्या व्यक्तीने साथ सोडल्यामुळे दुःख व्यक्त

 

Jun 12, 2022, 03:15 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री Just Engaged

पाहा साखरपुड्याचे फोटो 

Dec 16, 2019, 05:31 PM IST

अमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

Jun 20, 2017, 11:34 PM IST

'दिल दोस्ती दोबारा' 18 फेब्रुवारीपासून

ी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

Jan 29, 2017, 11:27 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या मालिकेवर भरभरुन प्रेम केले होते. या मालिकेतील आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. 

Jan 25, 2017, 03:57 PM IST

दिल दोस्ती दुनियादारीच्या मीनलची इन्स्टाग्रामवर एंट्री

दिल दोस्ती दुनियादारीमधील बिनधास्त मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर हिने इन्स्टाग्रामवर एंट्री केलीये. 

Aug 1, 2016, 10:52 AM IST

'दिल दोस्ती'तल्या आशूची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. सुजय, आशू, कैवल्य, रेश्मा, मीनल आणि अॅना या सहा जणांना या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 

Jul 9, 2016, 05:09 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी'ची धम्माल

'दिल दोस्ती दुनियादारी'ची धम्माल 

Jan 30, 2016, 05:03 PM IST

स्पॉट लाईट : 'चला हवा...'च्या सेटवर 'थ्रीडी'

'चला हवा...'च्या सेटवर 'थ्रीडी'

Dec 22, 2015, 01:51 PM IST

दिल, दोस्तीमध्ये होणार नव्या पाहुण्याचे आगमन

झी मराठी वाहिनीवरील 'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली प्रसिद्धी मिळत आहे. दोस्तांच्या जीवनावर आधारलेली ही मालिका तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते. ही मालिका तरुणांच्या जवळ जाणारी असल्याने अल्पावधीत या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग गोळा केलाय. मालिकेतील कैवल्य, रेश्मा, मीनल, अॅना, सुजय आणि आशू यांची जबरदस्त केमिस्ट्रीमुळे या मालिकेने तरुणांसोबतच आबाललवृद्धांना भुरळ घातलीये. 

Dec 4, 2015, 01:56 PM IST

झी मराठी अवॉर्ड : 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट कुंटुंब!

'झी मराठी अवॉर्ड 2015' सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यामध्ये, प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांच्या आधारे अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी, सर्वसाधारण कुटुंबाच्या चौकटीत न बसणारं 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब यंदाचं 'सर्वोत्कृष्ट कुटुंब' ठरलं... तर तब्बल नऊ पुरस्कार आपल्या नावावर करत 'का रे दुरावा' या कार्यक्रमानं यंदा बाजी मारलीय. 

Oct 16, 2015, 07:56 PM IST