दिल दोस्ती दुनियादारीच्या मीनलची इन्स्टाग्रामवर एंट्री

दिल दोस्ती दुनियादारीमधील बिनधास्त मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर हिने इन्स्टाग्रामवर एंट्री केलीये. 

Updated: Aug 1, 2016, 10:52 AM IST
दिल दोस्ती दुनियादारीच्या मीनलची इन्स्टाग्रामवर एंट्री title=

मुंबई : दिल दोस्ती दुनियादारीमधील बिनधास्त मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर हिने इन्स्टाग्रामवर एंट्री केलीये. 

ट्विटरवरुन तिने आपल्या चाहत्यांना याची माहिती दिलीये. इन्स्टाग्रामवर तिचे ऑफिशियल अकाऊंट असल्याचे तिने जाहीर केलेय. तसेच पहिला फोटोही अपलोड केलाय.

 

1st Instagram Upload from My Genuine Account...! #original #account #joy #singapore #shoes #pink

A photo posted by Swanandi Tikekar Official (@swananditikekar) on

 

Day 2 #colourful #windows #feelingfresh #performance #today

A photo posted by Swanandi Tikekar Official (@swananditikekar) on