स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, १० दिवसांत ७ वेळा झाली घट
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ होत असताना नागरिकांना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Feb 17, 2018, 12:24 PM ISTखुशखबर : एवढ्या रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल
तब्बल ७ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2018, 04:00 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरात होणार घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात १०% स्वस्त झालं कच्च तेल
पेंट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Feb 11, 2018, 01:28 PM ISTइंदापूरमध्ये पेट्रोलियम पदार्थ साठा शोधण्यासाठी चाचणी
तालुक्यात सध्या पेट्रोलियम पदार्थाचे साठे शोधण्याच्या चाचण्या सुरु आहेत. देशातील गाळयुक्त खोऱ्यांमध्ये हॅड्रोकार्बनचे साठे पाण्याची शक्यता तपासण्यासाठी २-डी सेस्मिक डेटा संकललनाच्या कामानं वेग घेतला आहे.
Feb 6, 2018, 11:36 AM ISTपेट्रोल-डिझेल स्वस्त झालेच नाही, एका हाताने दिले एका हाताने काढून घेतले
भडकलेल्या इंधनाच्या दरांमध्ये या अर्थसंकल्पात सवलत मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र अरूण जेटलींनी ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पेट्रोल-डिझेलवरच्या दरात एका हातानं देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्याचा प्रकार सरकारनं केलाय.
Feb 1, 2018, 06:20 PM ISTपेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा
अर्थसंकल्पात सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे.
Feb 1, 2018, 02:33 PM IST'या' राज्यात आज रात्री १२ वाजल्यापासून वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन दरात वाढ सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोलचा दर ८० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
Jan 28, 2018, 12:39 PM IST...तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होणार
देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Jan 23, 2018, 09:14 PM ISTमुंबई | डिझेल तस्करांची टोळी अटकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:07 PM ISTमहागड्या कच्च्या तेलामुळे पेट्रोल-डिझेल भडकलं!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६८ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही वर गेल्यात. त्यामुळे घरगुती बाजारातरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यात.
Jan 11, 2018, 09:08 AM ISTपेट्रोल-डिझेलही येणार GSTच्या कक्षेत; अर्थमंत्र्यांचे संकेत
GSTच्या कक्षेत आल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते.
Dec 19, 2017, 03:03 PM ISTगुजरात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार?
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव वाढताना दिसतोय.
Dec 14, 2017, 07:38 PM ISTमहिंद्रा XUV500 भारतात लॉन्च
महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे.
Dec 5, 2017, 08:55 PM IST...तर भारतात २५० रुपये लिटर मिळणार पेट्रोल, दोन देशांमुळे होणार असं!
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Nov 16, 2017, 10:52 AM ISTपेट्रोल, डिझेलवर जीएसटी लावावा लागणार - मुख्यमंत्री फडणवीस
नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Nov 8, 2017, 07:08 PM IST