पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवरच्या डिस्काऊंटमध्ये कपात
डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेल खरेदीवेळी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला होता.
Aug 2, 2018, 07:41 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले
पाहा किती रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल
Jul 23, 2018, 02:01 PM ISTलागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ
कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
Jul 7, 2018, 08:19 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
Jul 5, 2018, 05:48 PM ISTपेट्रोल - डिझेलचे दर घसरले... जाणून घ्या आजचा भाव
सामान्य व्यक्तीला दिलासा मिळालाय
Jun 26, 2018, 12:04 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा घटले
पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये पुन्हा एकदा घट झाली आहे.
Jun 21, 2018, 10:35 PM ISTखुशखबर : ११ रुपयांपर्यंत पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता
पेट्रोल-डीझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत झाल्यानंतर त्यावर जास्तीत जास्त २८ टक्के टॅक्स लागेल
Jun 21, 2018, 12:08 PM ISTपेट्रोल-डिझेलवर लागणार २८ टक्के जीएसटी, 'व्हॅट'ही द्यावा लागणार! सरकार घेणार हा निर्णय
पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर राज्यातील व्हॅट संपणार नाही
Jun 20, 2018, 07:30 PM ISTएसटीच्या तिकीट दरांमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ
इंधन दरवाढीचा फटका एसटीच्या तिकीटालाही बसला आहे.
Jun 6, 2018, 08:33 PM ISTएसटीच्या तिकीट दरांमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 08:26 PM ISTया राज्यांत आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त
देशभरात पेट्रोलच्या किंमतींवरुन लोकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात घसरण होतेय.
Jun 1, 2018, 10:34 AM ISTसलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त
डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय.
Jun 1, 2018, 09:25 AM ISTघरगुती गॅस सिलिंडर महागला
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Jun 1, 2018, 08:28 AM IST