diesel

पेट्रोल-डिझेलचे दर घटले

सोने-चांदीच्या दरामध्ये जसे रोज बदल होत असतात तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलत आहेत. १९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोलचे दर ६४ रुपये ९१ पैसे प्रति लीटर होते जे आज २६ पैशांनी घटले असून ६४ रुपये ६५ पैसे प्रति लीटर झाले आहे.

Jun 19, 2017, 08:41 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोलची किंमत १.२१ रुपयांनी तर डिझेलची किंमत १.२४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे. 

Jun 15, 2017, 08:30 PM IST

१६ जुलैपासून पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणार

येत्या १६ जुलैपासून देशभरात पेट्रोल आणि डेझेलचे दर रोज बदलणार आहेत. 

Jun 8, 2017, 07:56 PM IST

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर १.२३ रुपयांनी तर डिझेल ८९ पैशांनी महाग झाले आहे.

May 31, 2017, 11:06 PM IST

मुद्रांक शुल्कापाठोपाठ पेट्रोल-डिझेलवरही सरकारकडून अधिभार

राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर महिनाभराच्या आत दुस-यांदा अधिभार लावण्यात आलाय. पेट्रोल कंपन्यांनी कालच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. मात्र त्यानंतर लगेचच राज्य सरकारनं त्यावर अधिभार लावला. त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत. 

May 17, 2017, 06:51 PM IST

पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये. 

May 15, 2017, 11:58 PM IST

आदिवासींच्या गॅस शेगडी-डिझेल कृषीपंप खरेदीत घोटाळा...

देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटली तरी आपल्या राज्यातील आदिवासी अजूनही दारिद्र्यात खितपत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवते, मात्र त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत न पोहचता अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारणी लुटत असतात. 

May 8, 2017, 07:03 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

Apr 30, 2017, 09:28 PM IST

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?

अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.

Apr 29, 2017, 01:53 PM IST

पेट्रोल भरतांना या १० गोष्टींकडे लक्ष द्या

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते. 

Apr 28, 2017, 07:38 PM IST

पेट्रोल - डिझेल आता मिळणार घरपोच...

लवकरच इंधनासाठी पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगा दिसेनाशा होणार आहेत. कारण, अशाच एका योजनेवर सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. 

Apr 21, 2017, 09:33 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ घोषित करण्यात आलीय. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होतील. 

Apr 16, 2017, 12:23 AM IST