diesel prices

Petrol Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग, गाडीची टाकी भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवीन दर तपासा

Petrol Diesel Price Today : देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या...

May 9, 2023, 08:19 AM IST

तुमच्या शहरात Petrol-Diesel स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन दिसून येतो. तुम्ही जर आज पेट्रोल-डिझेल भरायला जाणार असाल तर चेक करा आजचे दर..

Apr 26, 2023, 08:39 AM IST

Petrol-Diesel Price : खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त, एका SMS वर चेक करा नवे दर

Petrol-Diesel Price Today :  गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. 

Apr 25, 2023, 08:41 AM IST

Petrol Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.. कारण आज कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. 

Mar 29, 2023, 07:59 AM IST

Petrol Diesel Price : या शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Price on 26 March 2023 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली असतानाही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दरावर काय परिणाम झाला आहे जाणून घ्या... 

Mar 26, 2023, 10:53 AM IST

Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, जाणून घ्या तुमच्या शहरात किती असेल पेट्रोलचे दर

Petrol Diesel Price Today : दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Prices) किंमती बदलतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. 

Mar 20, 2023, 08:07 AM IST

Petrol Diesel Price : महागाईतून लवकरच दिलासा? मुंबईसह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या...

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आज भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महाग झाले की स्वस्त जाणून घ्या... 

Mar 16, 2023, 07:50 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने दिला मोठा धक्का, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : गेल्या कित्येक महिन्यापासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी एक लीटर पेट्रोल भरण्यासाठी तुम्हाला आता किती पैसे मोजावे लागणार आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Mar 9, 2023, 08:07 AM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग? काय आहे खुशखबर, जाणून घ्या तुमच्या शहरातील 1 लिटरचा भाव

Petrol Diesel Price : कच्चा तेलाच्या भावात (Crude Oil Price) सातत्याने चढ-उतार होत आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा बदल दिसून येत असल्याचा देशात परिणाम दिसू शकतो. दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत काय नवीन अपडेट?

Feb 26, 2023, 09:03 AM IST

Petrol - Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत आताची अपडेट, सरकारने दिली ही माहिती

Petrol Price Update : महागाईत थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रासलेल्या जनतेला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.  पेट्रोल-डिझेलच्या दरात बऱ्याच दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही, मात्र आता Petrol, Diesel स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Dec 1, 2022, 09:19 AM IST

इंधन दरवाढीचा भडका! पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ

पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

Apr 2, 2022, 09:32 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर पियुष गोयल यांनी सांगितला पर्याय; 2023 पर्यंत सरकारचा मास्टर प्लॅन

सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर एक नवा पर्याय काढला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सरकाचा प्लॅन सांगितला आहे. 

Jul 18, 2021, 02:26 PM IST

Petrol Diesel Price in Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी पेट्रोल लवकरच गाठणार 110 रुपयांचा आकडा

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका 

Jul 10, 2021, 09:33 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; मुंबईने गाठला उच्चांक

जुलैमध्ये सलग सहाव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

 

Jul 10, 2021, 07:54 AM IST

भडका ! पेट्रोलनंतर आता डिझेलची शंभरीकडे वाटचाल, महागाईत होणार आणखी वाढ

Petrol Price Today 04 June 2021: पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.  आता पेट्रोलच्या किमतीनंतर डिझेलही शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे.  

Jun 4, 2021, 09:08 AM IST