Petrol Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर! मे महिन्यात आतापर्यंत 10 वेळा दरात वाढ
Petrol Price 18 May 2021 Update: पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढताना दिसत आहेत.
May 18, 2021, 08:04 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डीझेलची आज स्थिती काय, येथे पेट्रोलने केली शंभरी पार
Petrol Price Today: आज 18 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्वसामान्यांना 15 एप्रिलनंतरनमहागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून थोडा दिलासा मिळाला.
May 3, 2021, 08:55 AM ISTPetrol Price : पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, पाहा आजचा दर
Petrol Price 24 March 2021 Update : देशात महागाईचा भडका उडाला आहे. असे असताना आता सर्वसामान्यांनासाठी थोडासा दिलासा देणारी बातमी.
Mar 24, 2021, 09:10 AM ISTपेट्रोल दराचा उच्चांक, तीन दिवसाने पुन्हा दर वधारले
पेट्रोलच्या दरामुळे महागाईत वाढ
Feb 27, 2021, 02:09 PM IST
पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
पेट्रोल, डिझेल (petrol, diesel) स्वस्त होण्याची शक्यता आहे. इंधनाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरु आहेत.
Jan 6, 2021, 05:54 PM ISTपरभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण
परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.
Sep 12, 2018, 10:03 PM IST...तर पेट्रोलचे दर होणार कमी - अहवाल
इंधनदर कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळया पर्यायांचा विचार करत आहोत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४ दिवसांपूर्वी सांगितले होते. पण, हे पर्याय सापडल्याचे कोणतेही चित्र सध्यातरी दिसत नाही.
May 29, 2018, 09:05 AM ISTराज ठाकरे यांच्या व्यंगचित्र पोस्टरमधून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध
देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मोठा भडका उडालाय. महागाईला आमंत्रण देण्यात आलेय.
May 24, 2018, 09:31 AM IST...म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक जास्त दर
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दर हे देशात सर्वाधिक आहे.
May 24, 2018, 08:47 AM ISTपेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जनता हैराण; नरेंद्र मोदींकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न
May 23, 2018, 11:57 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद
तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे
May 23, 2018, 11:39 AM ISTनवी दिल्ली | पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जनता हैराण; नरेंद्र मोदींकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 11:27 AM ISTपेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र
आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.
May 23, 2018, 11:21 AM ISTमुंबई | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 11:17 AM IST