नारळ पाणी पाणी प्यायल्याने शुगर वाढतं का? एक्सपर्ट म्हणतात...
कधी आपण आजारी पडलो आणि कमजोरी आली किंवा अशक्त वाटू लागलं की आपण लगेच नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतो. त्यानं आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. काही लोक तर रोज नारळ पाणी पिण्यास भर देतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीज आहे. अशा परिस्थिती त्या व्यक्तीनं नारळ पाणी प्यायला हवं की नाही. त्याविषयी जाणून घेऊया...
May 22, 2024, 05:01 PM ISTकोणत्या वयोगटातील लोक डायबिटीजचे शिकार होतात?
Diabetes age group : एका संशोधनानुसार, टाईप-2 डायबिटिज अनेकदा 45 वयाहून अधिक असलेल्या रुग्णांमध्ये दिसून आलाय.
May 21, 2024, 06:18 PM ISTMedicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासा
Medicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
May 16, 2024, 09:40 AM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे 'हे' फळ
May 15, 2024, 07:26 PM IST10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी
फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया.
May 14, 2024, 06:16 PM ISTजेवल्यानंतरही पुन्हा लगेच भूक का लागते? या गोष्टी तुम्हालाही माहित नसतील
feeling hungry after eating : सतत भूक लागण्याची कारणे नेमकी काय आहेत?
Apr 29, 2024, 07:26 PM IST'हे' 5 पदार्थ ब्लड शुगर लेवल त्वरित करतात कमी
Blood Sugar Control Tips: दिवसेंदिवस डायबिटीसच्या वाढत्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमची विचीत्र लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, जेवणात साखर मिसळणं आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणं. या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जाते. इतकंच नाही तर, ते इतर अनेक समस्यांना जन्म देऊ शकतात.
Apr 29, 2024, 12:31 PM ISTDiabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान
Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
Apr 28, 2024, 05:03 PM ISTतुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTऔषध विसरा, 'हे' केल्यानं मधुमेह आणि हृदयरोगचा धोका होतो कमी!
Heart Disease and Diabetes: वाढत्या वयाबरोबर पांढऱ्या केसांसोबत काही गंभीर आजारांचाही धोका वाढतो. यापैकी निम्मे आजार वयाच्या 60 वर्षानंतर दिसतात. पण काही काळापासून तरुणांनाही या आजारांनी बळी पडायला सुरुवात केली आहे.
Apr 24, 2024, 04:53 PM ISTगोड पदार्थ खाऊन नाहीतर 'या' गोष्टीमुळे होतो डायबिटीजचा धोका! कारणं जाणून तुम्ही घेणार नाही...
Diabetes Tips: गोड पदार्थ खाल्यामुळे डायबिटीचा धोका वाढतो, असे अनेकांकडून सांगण्यात येतं. मात्र एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Apr 23, 2024, 04:57 PM IST
मधुमेहाच्या रुग्णांनी खरबूज खावे की नाही?
Muskmelon For Diabetes Patient: उन्हाळा आला आहे आणि या ऋतूत शरीराला पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आवश्यक असतात. या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो आणि लोकही बेफिकीर होतात, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश केला पाहिजे, परंतु लोक तसे करत नाहीत.
Apr 15, 2024, 04:08 PM ISTतिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी
Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत.
Apr 5, 2024, 05:59 PM ISTडायबिटीसमुळे रक्तातील शुगर हाय होतेय ? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
वयाच्या साठीनंतर होणारा आजार म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं होतं, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. एवढंच नाही तर हल्ली जन्मताच लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
Mar 12, 2024, 03:15 PM ISTअपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...
Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Mar 7, 2024, 05:06 PM IST