बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?
Funnel Seeds and Ginger Benefits: बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात? बडीशेप आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.पण तुम्हाला माहित आहे का हे दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
Aug 13, 2024, 01:11 PM IST
ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप का येते?
ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप का येते?
Aug 2, 2024, 09:17 PM ISTकॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTमधुमेहाचे रूग्ण पॉपकॉर्न खाऊ शकतात का?
Diabetes Diet Tips: मधुमेहाचे रूग्ण पॉपकॉर्न खाऊ शकतात का? लहान मुलं असो वा प्रौढ सर्वांनाच पॉपकॉर्न खायला आवडते.बहुतेक लोक जेव्हा कमी भूक लागते तेव्हा पॉपकॉर्न खाणं पसंत करतात.
Jul 30, 2024, 11:53 AM IST
Vegetables For Diabetes: मधुमेही रूग्णांसाठी आहारात 'या' भाज्यांचा करावा समावेश; ब्लड शुगर राहील नियंत्रणात!
Vegetables For Diabetes: मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी मधुमेही रूग्णांच्या मनात प्रश्न असतो की, आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा.
Jul 28, 2024, 06:33 PM ISTब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस
Blood Sugar Control Juice: ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस. आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात असणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहित आहे. कारण साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात नसले तर आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर आजा अशा काही 10 ज्युस विषयी जाणून घेऊया ज्यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण हे नियंत्रणात राहिल.
Jul 24, 2024, 02:11 PM ISTलघवीच्या रंग सांगणार डायबिटिस झाला आहे की नाही? 5 संकेतावरुन ओळखा लक्षणे
Symptoms of Diabetes: मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा ते लघवीवाटे बाहेर येते. त्यामुळे लघवीच्या रंगावरुन शरीरातील हे बदल ओळखता येतात.
Jul 3, 2024, 02:58 PM ISTभोपळ्याच्या बिया खाल्ल्याने होतात 'हे' फायदे
भोपळ्याच्या बियांचे सेवन खूपच प्रभावी असते कारण ते पोषक, कॅलरी, चरबी, प्रथिने आणि फायबरने भरलेले असतात.
Jul 1, 2024, 05:00 PM ISTगवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?
गवार खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ? गवारमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि व्हिटामिन यांसारखे पोषकत्वे आढळतात.
Jun 24, 2024, 04:56 PM ISTEssential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमी
Essential Medicine: ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Jun 15, 2024, 09:40 AM ISTBad Cholesterol आणि मधुमेहासाठी 'हे' फळं अमृत! हाडांसाठीही आहे वरदान
Cholesterol-Diabetes Remedy : उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहापर्यंत अनेक आजारांसाठी हे चिंचेसारख दिसणार फळं अतिशय फायदेशीर ठरतं. आयुर्वेदात ही जिलेबी अनेक रोगांसाठी वरदान ठरते असं मानलं जातं.
Jun 13, 2024, 03:12 PM IST
भेंडीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते?
भेंडीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते? खराब लाइफस्टाइलमुळं शुगर लेव्हल कमी होण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. भेंडीच्या भाजीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते का, जाणून घेऊया.
Jun 12, 2024, 06:48 PM ISTग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका
Green Tea and Honey Benefits: ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका. आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे.
Jun 12, 2024, 11:49 AM ISTडायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल
Low Glycemic Fruits For Diabetes Patient: डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल. डायबिटीज रुग्णांना आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्यामध्ये देखील अनेक गोष्टींवर ताबा ठेवावा लागतो. कारण कोणत्याही गोष्टीमुळे शुगर वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया ली जीआय फ्रुट्स कोणते असतात.
Jun 9, 2024, 05:49 PM ISTडायबिटिस ते वजन कमी करण्यासाठी सगळ्यावर एकच पीठ गुणकारी, सहज होईल कमी
तुम्ही आहारात केलेले बदल तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. अशावेळी या पीठाचा आहारात समावेश केल्याने डायबिटिस आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.
Jun 4, 2024, 03:13 PM IST