diabetes

तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका

Health Tips In Marathi:  केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही?  अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. 

Apr 25, 2024, 05:04 PM IST

औषध विसरा, 'हे' केल्यानं मधुमेह आणि हृदयरोगचा धोका होतो कमी!

Heart Disease and Diabetes: वाढत्या वयाबरोबर पांढऱ्या  केसांसोबत काही गंभीर आजारांचाही धोका वाढतो. यापैकी निम्मे आजार वयाच्या 60 वर्षानंतर दिसतात. पण काही काळापासून तरुणांनाही या आजारांनी बळी पडायला सुरुवात केली आहे. 

Apr 24, 2024, 04:53 PM IST

गोड पदार्थ खाऊन नाहीतर 'या' गोष्टीमुळे होतो डायबिटीजचा धोका! कारणं जाणून तुम्ही घेणार नाही...

Diabetes Tips: गोड पदार्थ खाल्यामुळे डायबिटीचा  धोका वाढतो, असे अनेकांकडून सांगण्यात येतं. मात्र एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  

 

Apr 23, 2024, 04:57 PM IST

मधुमेहाच्या रुग्णांनी खरबूज खावे की नाही?

Muskmelon For Diabetes Patient: उन्हाळा आला आहे आणि या ऋतूत शरीराला पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आवश्यक असतात. या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो आणि लोकही बेफिकीर होतात, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश केला पाहिजे, परंतु लोक तसे करत नाहीत.

Apr 15, 2024, 04:08 PM IST

तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी

Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत. 

Apr 5, 2024, 05:59 PM IST

डायबिटीसमुळे रक्तातील शुगर हाय होतेय ? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

वयाच्या साठीनंतर होणारा आजार म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं होतं, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. एवढंच नाही तर हल्ली जन्मताच लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

Mar 12, 2024, 03:15 PM IST

अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...

Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली  असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Mar 7, 2024, 05:06 PM IST

'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Diabetes Symptoms and Causes: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना ही मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. निरोगी व्यक्तींना 2 वर्षातून एकदा आणि मधुमेहाच्या रुग्णांना दर 3 महिन्यांनी एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.

Mar 4, 2024, 04:50 PM IST

जेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय

Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.. 

Feb 20, 2024, 04:34 PM IST

Diabetes Symptoms: केवळ रात्रीच दिसतात मधुमेहाची 'ही' लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...

Diabetes Symptoms Night : मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम  शरीरिराच्या सर्व भागांवर दिसून येतो. जर मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही वारंवारं उठत असाल तर वेळीच सावध व्हा. 

Feb 15, 2024, 04:53 PM IST

'या' रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवावेत की नाही? काय सांगतात तज्ज्ञ?

Sexual Health tips: विवाहीत जीवनानंतर शारीरिक संबंद न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रुपाने बदल पाहायला मिळतो. त्याचबरोबर जेव्हा एखादा आजार कायस्वरुपी शरीराला विळखा घालून बसला असेल, त्यावेळी शारीरिक संबंध ठेवायाचं की नाही ते जाणून घ्या... 

Feb 12, 2024, 05:26 PM IST

Diabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा

Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या... 

Feb 11, 2024, 02:58 PM IST

टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय?

Diabetes Symptoms and Causes in Marathi : मधुमेह म्हणजे काय आणि त्याची प्राथमिक लक्षणे कोणती? टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय?  जाणून घ्या मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे... 

Feb 4, 2024, 06:00 PM IST

Diabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Diabetes Patient Increased: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.

Jan 26, 2024, 08:46 AM IST

मेथी, ओवा, जिरं नव्हे; पाण्यात मिसळा 'हे' लहानसं फळ; फायदे थक्क करणारे!

Health News : तुम्हीही आरोग्याच्या अनुषंगानं अशा काही सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत आहात का? ही माहिती वाचा.... 

Jan 23, 2024, 02:17 PM IST