मधुमेहाच्या रुग्णांना खाण्या-पिण्यावर अनेक निर्बंध असतात.
कारण काहीही खाल्लं तरी रक्तातील साखर अनियंत्रीत होते. यावर उपाय म्हणून तुम्ही हे फळ खावू शकाल
जांभूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळं रक्तातील साखर नियंत्रणात येते.
जांभूळ हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहेत. त्यामुळं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
जांभूळ रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढवते. इतर संसर्गापासून संरक्षण करतात.
मुधमेहावर नियंत्रण ठेवणारे जांभूळ तुम्ही अख्खे किंवा त्याच्या बियांच्या पावडरचेपण सेवन करु शकता.
त्याचबरोबर जांभळाच्या झाडाच्या सालीची पावडर किंवा झाडाच्या पानांचा काढा घेऊ शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)