आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे.
ग्रीन टी आणि मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि आजारापासून दूर ठेवते.
जर तुम्ही रोज ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्याल तर तुम्हाला महिन्याभरातच याचा फायदा दिसू शकतो.
ग्रीन टीमध्ये रोज मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
त्वचा सुंदर दिसण्यासाठीही ग्रीन टीमध्ये मध मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
दररोज सकाळी ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना प्रचंड तणावाचा सामना करावा लागतो. अशा वेळी ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्यास फायदा होतो.
मधुमेहाची समस्या असणाऱ्यांनी ग्रीन टीमध्ये मध मिसळून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. कोणत्याही आहारविषयक बदलापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)