dharashiv

पतीच्या 'त्या' सवयीचा राग, पत्नीचं धक्कादायक पाऊल... 3 मुलांसह तलावात उडी मारून आयुष्य संपवलं

पतीबरोबरच्या भांडणाला वैतागून एका महिलेने आपल्या तीन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. यात सात महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. 

Apr 19, 2023, 03:22 PM IST
 More than two and a half thousand hectares of agriculture has been lost in Dharashiv PT3M18S

धाराशिवमध्ये अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान

More than two and a half thousand hectares of agriculture has been lost in Dharashiv

Apr 11, 2023, 09:45 PM IST

बाबासाहेबांच्या जयंतीला गावकऱ्यांचा विरोध, धाराशिवमधल्या गावातला संतापजनक प्रकार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी नाकारल्याने धाराशिवमधल्या लोहारा तालुक्यातील कानेगाव इथल्या दलित समाजाने गाव सोडलं होतं. पण अखेर यावर तोडगा काढत हा वाद मिटवण्यात आला आहे.

Apr 10, 2023, 10:11 PM IST

Ajit Pawar : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar On Riots in Maharashtra : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

Mar 31, 2023, 02:58 PM IST

धाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उप्तन्न बाजार समितीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे हा घोटाळा दुस-या तिसऱ्या कुणी नाही तर संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिका-यांनी संगनमतानं केलाय. 

 

Mar 17, 2023, 08:31 PM IST

पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण

Rain in Dharashiv : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain )  नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे.  तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही  सध्या पावसाची शक्यता आहे.

Mar 7, 2023, 03:49 PM IST

SSC Exam 2023: धक्कादायक! शरद पवार हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीने लिहायला लावला चुकीचा पेपर

SSC Exam 2023: एकीकडे शिक्षण मंडळाकडून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले जात असताना बारावी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये मोठ्या चुका आढळून येत आहे. याआधी बारावीचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. तर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच चुकीचा देण्यात आला आहे

Mar 6, 2023, 04:48 PM IST

खेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा

कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय

Mar 1, 2023, 08:35 PM IST

Ahmednagar to Be Renamed: औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराच्या नामांतराची तयारी?

Ahmednagar to Be Renamed: औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादनंतर (Osmaband) आता राज्य सरकार (State Government) अहमदनगरचंही (Ahmednagar) नामांतर करणार असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात हे नामांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

Feb 25, 2023, 05:18 PM IST