'माझ्या मुलाला न्याय द्या,' 14 वर्षीय प्रेम शिंदेच्या वडिलांचं आमरण उपोषण; एका महिन्यात काय घडलं?
प्रेम शिंदे याच्या अंगावर मारहाण झाल्याच्या 25 ते 30 जखमा आहेत. आश्रमातील महाराजांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
Sep 29, 2023, 01:03 PM IST
Video | छत्रपती संभाजीनगर, धाराशिवचे नामांतर रद्द होणार? कोर्टात याचिका
Petition Challenging Rename Of Sambhajinagar And Dharashiv Filed In High court
Sep 26, 2023, 11:40 AM ISTतुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.
Sep 26, 2023, 09:08 AM ISTऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM ISTठोका शड्डू! महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, उत्सुकता शिगेला
Maharashtra Kesari the date is Fixed in dharashiv
Sep 4, 2023, 08:15 PM ISTधाराशिव आणि उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे
Evidence of Marathas being Kunbis in Dharashiv and Umarga talukas
Sep 4, 2023, 05:55 PM ISTMaharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली! धाराशिवमध्ये रंगणार स्पर्धेचा थरार
Maharashtra Kesari kusti Date Announced
Sep 4, 2023, 12:05 PM ISTधाराशिवच्या प्रेम शिंदेची आत्महत्या की हत्या? दीड हजार वाखरवाडी ग्रामस्थांनी केली 'ही' मागणी
Prem Shinde Suspicious Death: प्रेम शिंदेच्या शरिरावर मारहाणीचे काळे निळे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हत्या की आत्महत्या? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
Aug 29, 2023, 11:01 AM ISTस्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप
भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोमटे महाराजला पंढरपूरमधून अटक केली आहे.
Aug 16, 2023, 04:55 PM ISTतुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड
तुळजाभवानीचे दहा मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत धक्कादायक बाब उघड झाली. जिल्हाधिका-यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.
Jul 19, 2023, 11:16 PM ISTMaharashtra News | तुळजाभवानी मंदिराचा नवा नियम, भान ठेवा अन्यथा...
Maharashtra News Tuljabhavani Temple Rules Update
May 18, 2023, 03:45 PM ISTTulja Bhavani Mandir New Rule | तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्टला नो एन्ट्री! मंदिर परिसरात संस्कृतीचे भान ठेवण्याची सूचना
Tulja Bhavani Mandir New Rule | तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्टला नो एन्ट्री! मंदिर परिसरात संस्कृतीचे भान ठेवण्याची सूचना
May 18, 2023, 02:05 PM ISTमलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य
Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 25, 2023, 06:56 PM ISTMaharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Apr 25, 2023, 10:55 AM ISTMaharastra News: धाराशिव नाही, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!
Osmanabad Name Change: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असून 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं आहे.
Apr 20, 2023, 05:46 PM IST