dharashiv

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics ) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे.  

Feb 25, 2023, 09:08 AM IST

Shocking : ऑक्सीजन सिलेंडर डोक्यात पडला आणि... हॉस्पीटल बाहेरच नऊ वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू

खेळता खेळता या नऊ वर्षाच्या मुलाला मृत्यूने गाठले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 28, 2023, 06:38 PM IST

Renaming : अहमदनगर पाठोपाठ पुणे शहराच्या नामांतराचा मुद्द पेटणार; राष्ट्रवादीच्या भूमीकेमुळे मोठा ट्विस्ट

 राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करत नामांतराबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे पुणे शहराच्या नामांतरात मोठा ट्विस्ट आला आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Jan 13, 2023, 08:10 PM IST

Ahmednagar Rename: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार? खासदार, आमदारामध्ये जुंपली

महाविकास आघाडी सरकाराच्या काळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर( Sambhajinagar) तर उस्मानाबादच नाव धाराशीव(Dharashiv) करण्यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महासभेत ठराव करून शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे. 

Jan 2, 2023, 08:20 PM IST

Maharashtra : प्रशासनाची एक चूक भोवली, कडाक्याच्या थंडीत एका गावातील 300 कुटुंब रस्त्यावर

Khasapur village : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे जेमतेम 300 कुटुंबांचे गाव. हे अख्खं गावच विस्थापित झालं आहे. गावातील सर्वच्या सर्व 300 कुटुंब रस्त्यावर आली आहेत 

Dec 28, 2022, 01:57 PM IST