delhi

PHOTO : प्रियांकानं या अवतारात पीएम मोदींची पुन्हा घेतली भेट!

प्रियांका चोपडा हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केलाय.

Apr 12, 2018, 07:55 PM IST

भाजपच्या उपोषणात शिवसेनेचे केद्रींय मंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 01:23 PM IST

घरच्या मैदानावर राजस्थानची दहशत कायम

राजस्थानने दिल्लीवर १० धावांनी विजय मिळवला. 

Apr 12, 2018, 08:37 AM IST

खटले वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सर्वोच्च न्यायालय

देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधाशींच्या यादीतले पहिले न्यायाधीश आहेत.  खंडपीठ नेमणे आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

Apr 11, 2018, 05:27 PM IST

नवी दिल्ली | काँग्रेसमुळे कामकाज होत नाही - हंसराज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 11:15 AM IST

सरकारी रुग्णालयात युवकाची गोळ्या घालून हत्या

सरकारी रुग्णालयात एका युवकाला गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Apr 10, 2018, 09:44 AM IST

पंजाबच्या विजयानंतर प्रिती-गेलचा डान्स

के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे.

Apr 9, 2018, 09:43 PM IST

राहुलचं वादळी अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय

के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे.

Apr 8, 2018, 07:57 PM IST

प्रीतीच्या 'पंजाब'कडून खेळतोय हा खेळाडू, मैदानात उतरताच केला रेकॉर्ड

आयपीएलच्या अकराव्या मोसमाबरोबरच रेकॉर्ड व्हायलाही सुरुवात झाली आहे.

Apr 8, 2018, 07:11 PM IST

लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Apr 2, 2018, 10:16 PM IST

आता व्हॉट्सअॅपवर लीक झाला हिंदी विषयाचा पेपर, CBSE ने म्हटलं...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. हे पेपरफुटी प्रकरणं ताजं असताना आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.

Mar 31, 2018, 09:04 PM IST

पेपर फुटीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातल्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Mar 30, 2018, 06:48 PM IST

दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बूट भिरकावला...आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेनं बूट भिरकावण्यात आला.

Mar 30, 2018, 01:31 AM IST

अण्णा हजारेंनी उपोषण सोडलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 06:03 PM IST