दीपिका तुला का कॉपी करतेय आलिया?; नेटकऱ्यांनी रणबीरच्या बायकोला केलं हैराण

Alia Bhatt Coping Deepika Padukone: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट आणि दीपिका पादूकोण हिची. दीपिकाला आलिया कॉपी करते म्हणून तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 4, 2023, 02:19 PM IST
दीपिका तुला का कॉपी करतेय आलिया?; नेटकऱ्यांनी रणबीरच्या बायकोला केलं हैराण title=
August 4, 2023 | alia bhatt gets trolled on copying deepika padukone photos goes viral

Alia Bhatt Coping Deepika Padukone: आलिया भट्ट ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. त्यातून तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आजकाल तिची आणि दीपिकाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. त्यामुळे सोश मीडियावर त्या दोघांची चांगलीच चर्चा आहे. तेव्हा पाहुया की यावेली नक्की आलिया आणि दीपिकाची का बरं एवढी जोरात चर्चा रंगलेली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रणबीर आणि दीपिका पादूकोण यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता रणवीर सिंग आणि दीपिका हे विवाहबंध आहेत आणि आलिया आणि रणबीर कपूरनंही लग्न केले आहे. परंतु अद्यापही त्यांच्या लव्ह स्टोरीजबद्दल चर्चा केली जाते. सध्या नेटकऱ्यांमध्ये एक भलतीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे आणि ही चर्चा म्हणजे आलिया आणि दीपिकाची. रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोणच्या चर्चा आता मावळ्या आहेत आणि सोबतच आता चर्चा आहे ती म्हणजे आलिया खरंच दीपिकाला कॉपी करते आहे का? 

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आता चर्चा आहे ती आलियाच्या एका ड्रेसची. यावेळी तिचा ड्रेस पाहून सगळ्यांनी तिची तुलना दीपिका पादूकोणशी केली आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. तुम्हाला आठवतंच असेल की, मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये दिसली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. रणबीर सिंगसोबत ती यावेळी या शोमध्ये दिसली होती. त्यापुर्वी असाच एक लेहेंगा घालून तिनं एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतही रॅम्पवॉक केलेला होता. त्यामुळे तिच्या फॅशननं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. आता काहीच दिवसांपुर्वी आलियानं मनीष मल्होत्राच्या फॅशन शोला हजेरी लावली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 

हेही वाचा - 'ती' खास गोष्ट असेल तरच; सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, पाहा VIDEO

त्यावेळी तिनंही तसाच, त्याच रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्यामुळे नेटकरी तिची तुलना थेट दीपिका पादूकोणशी करत होते. आलिया दीपिकाला कॉपी करतेय असा नेटकऱ्यांचा नारा पुन्हा एकदा सुरू झाला होता. आता पुन्हा एकदा तोच नारा सुरू झाला आहे. यावेळी आलियानं जीन्स आणि जीन्स जॅकेट परिधान केले होते त्यामुळे तेव्हा हीच चर्चा सुरू झाली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या वेळी रणवीर सिंगसोबत दीपिका पादूकोणही दिसली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होती. तेव्हा आता आलियाच्या या लुकवरूनही तोच नारा सुरू झाला आहे.

 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.