Pathaan Box Office Collection : 'पठाण'ला मिळणारा प्रतिसाद थंडावला, 'दंगल', 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी
Pathaan Box Office Collection on Day 3 : शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड कायम आहे. मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचं चित्र आहे. दरम्यान वीकेंडला चित्रपटाला पुन्हा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Jan 28, 2023, 09:37 AM IST
'पाकिस्तान आणि ISIS...,' 'पठाण' वरून Kangana Ranaut हिने Shahrukh Khan ला डिवचलं...
Kangana Ranaut नं पठाण प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानला ट्रोल केलं आहे.
Jan 27, 2023, 11:14 AM ISTपठाणशी जोडले गेलेत बॉलीवूडमधले तीन खान, सलमाननंतर आमिर खानचंही चित्रपटाशी खास कनेक्शन
पठाण चित्रपटाशी बॉलिवूडमधील तीनही खानचं कनेक्शन आहे. मुख्य भूमिकेत शाहरुख खान तर पाहुणा कलाकार म्हणून सलमान खानने भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे आमिर खानचंही या चित्रपटाशी खास कनेक्शन आहे.
Jan 26, 2023, 08:03 PM ISTPathaan: बॉक्स ऑफिसवर शाहरुखची बादशाहत, 'पठाण'ने पहिल्या दिवशीच मोडले 10 रेकॉर्ड
2022 मध्ये काही मोजके चित्रपट वगळता बॉयकॉट ट्रेंडचा बॉलिवूडला मोठा फटका बसला. पण नव्या वर्षात शाहरुखच्या पठाणने दमदार ओपनिंग करत बॉलिवूडच्या आशा कायम ठेवल्यात
Jan 26, 2023, 07:10 PM ISTPathan : बेशरम रंग गाणे लागताच प्रेक्षकांच्या कृतीने भडकले बाऊन्सर्स; खावा लागला कपडे फाटूस्तर मार
Pathan Movie Row : शाहरुख खान दीपिकाच्या पठाण चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते खूप खूश आहेत. या चित्रपटाने तब्बल काही तासांमध्येच 100 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे
Jan 26, 2023, 05:09 PM ISTPathan Controversy: BJP आमदार म्हणाला, 'शाहरुख PFI चा एजंट तर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य'
BJP MLA Allegations against SRK and Deepika Padukone: 'पठाण' चित्रपटाला विरोध करताना भाजपाच्या आमदाराने शाहरुख आणि दीपिकावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
Jan 26, 2023, 04:37 PM ISTBest Friend कडून Deepika Padukone ची पोल खोल 'या' व्यक्तीसाठी केली चोरी
Deepika Padukone नं का केलं असं? काय आहे त्या मागचं कारण दीपिकाच्या जवळच्या मैत्रिणीनं केला धक्कादायक खुलासा...
Jan 26, 2023, 03:24 PM ISTPathaan मध्ये शाहरुख खानसोबत Salman ला पाहून प्रेक्षक झाले भावूक म्हणाले, 'मेरे करण-अर्जुन आ गए'
Shahrukh Khan आणि Salman Khan या दोघांना इतक्या वर्षांनंतर मोठ्या स्क्रिनवर पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
Jan 26, 2023, 12:31 PM ISTPathaan review: पठाणमधील शाहरूखच्या बॉडीवर अनुराग फिदा, म्हणाला "आरारारारर.. खतरनाक"
Pathaan Movie Review Shah Rukh Khan: चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. त्यांनी थिएटरबाहेर थांबून माध्यमांशी संवाद (Anurag Kashyap On Paathan) साधला.
Jan 25, 2023, 07:59 PM ISTPathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय.
Jan 24, 2023, 07:07 PM IST'Pathaan चित्रपट पाहिला मिळाला नाही तर...' शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी, पाहा Video
शाहरुख खानच्या चाहत्याने Video ट्विट करत धमकी दिली आहे, पण लोकांनी ट्रोल करत त्याला चांगलाच सुनावलं आहे
Jan 21, 2023, 10:18 PM ISTAlia Bhatt नंतर Deepika Padukone पण देणार गुड न्यूज?
Deepika Padukone Pregnancy: आलिया भट्टनंतर आता दीपिका पदुकोणही गुड न्यूज देणार आहे. याबाबत खुद्द दीपिकाने खुलासा केला आहे. नेमकं दीपिका प्रेग्नेंसीबाबत काय म्हणाली ते जाणून घेऊया...
Jan 19, 2023, 12:01 PM ISTVIDEO : Shweta Tiwari चा बाथरुममधील तो क्षण कॅमेऱ्यात कैद...
Shweta Tiwari Video: श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या सौंदर्याला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकतं नाही. सौंदर्याची खाण श्वेता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Jan 17, 2023, 09:53 AM ISTShahrukh Khan च्या 'पठाण' चा ट्रेलर बुर्ज खलिफावर?
Shahrukh Khan च्या पठाणचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून दुबईतील बुर्ज खलिफाचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल...
Jan 15, 2023, 11:27 AM ISTEntertainment : पठाणचा क्लायमेक्स झाला लीक, व्हिलन जॉन अब्राहम नाही तर...?
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण चित्रपटाची धुम, अॅक्शन, थ्रीलर आणि सस्पेन्सने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Jan 12, 2023, 07:40 PM IST