पुन्हा एकदा शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री पाहता येणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा 'कॉकटेल' चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकामुळे आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'कॉकटेल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या भागात दीपिका आणि सैफची जोडी दिसणार नाही, तर त्यांची जागा शाहिद कपूर आणि क्रिती सेनन घेणार असल्याचे समोर आले आहे.
Dec 19, 2024, 12:57 PM ISTPorn Star Martini : गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला खाद्यपदार्थ नेमकं काय? रेसिपीसुद्धा पाहा
Google Trends: गुगलवर 2024 या वर्षात सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं, हे जाणून घेऊयात
Dec 11, 2024, 02:45 PM ISTहजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video
दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 7, 2024, 08:31 AM ISTविराट ब्रँड एंडोर्समेंट्सचाही King, शाहरुख- दीपिकाला सोडलं मागे, कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील
Virat Kohli Brand Endorsements : भारतातील क्रिकेटर्सनी ब्रँड एंडोर्समेंट्समधून होणाऱ्या कमाईच्या बाबतीत बॉलिवुडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील क्रिकेटर्स मागे सोडत आहेत.
Nov 27, 2024, 12:44 PM ISTकाय असेल Kalki 2898 ADच्या सीक्वेलमध्ये दीपिका पदुकोणची भुमिका ? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा
deepika padokone in Kalki 2898AD sequel: Kalki 2898 AD या चित्रपटाच्या सिक्वेलचे काम सुरु झाले आहे. अशातचं चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की या चित्रपटात दीपिका पदुकोणची भुमिका काय असणार?
Nov 25, 2024, 05:50 PM ISTसमय रैना पुन्हा वादात! दीपिका आई होण्यावरुन महिला स्पर्धक म्हणाली, 'मध्यरात्रीनंतर तुमची...'
Samay Raina Show Deepika Padukone Joke: सोशल मीडियावर समय रैना हा प्रचंड लोकप्रिय असून युट्यूबवरील त्याला एक कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र हाच कार्यक्रम आता वादात सापडला असून त्याचं कनेक्शन दीपिकाशी आहे.
Nov 19, 2024, 04:18 PM IST'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटासाठी दीपिका पादुकोणच्या जागी घेतलेले 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला
संजय लीला भंसालीचा हा प्रसिद्ध चित्रपट 'गोलियों की रासलीला रामलीला'मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या जोडीला खूप प्रेम दिले गेले होते. परंतु, दीपिकाच्या जागी एका अभिनेत्रीला हा चित्रपट देण्यात आला होता. पण काही कारणांमुळे हा चित्रपट त्या अभिनेत्रीला न देता दीपिकाला देण्यात आला.
Nov 15, 2024, 05:46 PM ISTदीपिका पादुकोण किती छान कोंकणी बोलते ऐकलं का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Deepika Padukone Konkani Langauge: दीपिका पदुकोणचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत ती कोंकणी बोलताना दिसत आहे.
Nov 15, 2024, 12:37 PM ISTपाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने शुभेच्छा देत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Nov 14, 2024, 04:31 PM IST'सिंघम अगेन' चित्रपटात दीपिका-रणवीरचा एकही एकत्र सीन का नाही? रोहित शेट्टीने केला खुलासा, 'आता त्यांच्यात...'
बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट सध्या तुफान कमाई करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणदेखील (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटात त्यांचा एकही एकत्र सीन नाही.
Nov 11, 2024, 03:00 PM IST
2007 मध्ये 149 कोटींची कमाई, तरीही दीपिकाने 'या' चित्रपटासाठी फी घेतली नाही
दीपिका पदुकोणने 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी फी घेतली नव्हती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती.
Nov 10, 2024, 12:35 PM ISTअजय देवगण ते दीपिकापर्यंत Singham Again साठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
रोहित शेट्टी दिग्दर्शित Singham Again हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाने काही दिवसातच छप्पर फाड कमाई केली आहे.
Nov 8, 2024, 08:31 PM ISTपहिल्यांदाच दिसली दीपिका आणि रणवीरच्या लेकीची झलक, VIDEO समोर
Deepika Padukone and Ranveer Singh With Daughter : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा लेक दुआसोबतचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 8, 2024, 06:05 PM ISTना दीपिका ना काजोल ना राणी.... मग कोण आहे शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री? नाव ऐकून व्हाल हैराण
शाहरुख खानची अनेक अभिनेत्रींसोबतची ऑनस्क्रीन प्रेक्षकांच्या खूप पसंतीला पडली. पण तुम्हाला माहित आहे का किंग खानची आवडती अभिनेत्री कोण आहे?
Oct 19, 2024, 04:24 PM IST'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress
Juhi Chawla Net Worth: अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण अशी यादी समोर आली आहे.
Oct 19, 2024, 09:45 AM IST