dead

मंगल कार्यालयात घुसलं वादळ, २५ ठार

राजस्थानमध्ये आलेल्या चक्रीवादळात एका मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. या अपघातात २५ जण ठार झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.

May 11, 2017, 06:27 PM IST

भंडाऱ्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.  

May 4, 2017, 12:22 PM IST

बेपत्ता 'जय'चा बछडा श्रीनिवासन सापडला, पण...

नागभीड शहरापासून ५ किमी अंतरावर जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या श्रीनिवासनचा असल्याचं समजतंय.

Apr 27, 2017, 04:04 PM IST

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन

भांडुपच्या प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

Apr 25, 2017, 09:16 PM IST

देहूरोड येथे झालेल्या अपघातात मुंबईकर बाईकस्वार ठार

 जुन्या मुंबई पुणे रोडवर देहूरोड इथं पहाटे झालेल्या विचित्र अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार तर दूसरा गंभीर जख्मी झालाय. 

Mar 27, 2017, 06:30 PM IST

जेएनयूमधील आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या

हैदराबादच्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अजूनही चर्चेत असताना जेएनयूमधील आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. मुथुकृष्णन उर्फ रजनी क्रिश असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो जवाहरलाल नेहरु विद्यापीठात एम.फीलचा विद्यार्थी होता. 

Mar 14, 2017, 09:35 AM IST

पिळवणुकीचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या जवानाचा मृतदेह सापडला

देवळाली कँम्पच्या लष्करी तोफखानामध्ये कार्यरत असणारया डी एस राव मँथ्युज  या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय.

Mar 3, 2017, 04:47 PM IST

उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार

जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे.

Feb 21, 2017, 12:19 AM IST

रईसच्या प्रमोशननं घेतला शाहरुखच्या 'फॅन'चा बळी

शाहरुखला पहाण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय. 'रईस' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला.

Jan 24, 2017, 08:35 AM IST

पाटणा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४वर

 गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २४वर पोहोचलीये.

Jan 15, 2017, 11:35 AM IST

डॉक्टराच्या हलगर्जीपणाने नऊ महिन्याची चिमुकली दगावली

पिंपरी चिंचवड मध्ये वायसीएम रुग्णालयातील महिला डॉक्टरने एका नऊ महिन्याच्या चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याच सांगत रुग्णालयात दाखल करुन न घेता घरी पाठवले. घरी गेल्यावर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. 

Jan 6, 2017, 05:58 PM IST

सांगली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला

जिल्ह्यामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळून आला. शिराळा तालुक्यातील पानुब्रे-बोरगेवाडी परिसरातली ही घटना आहे.  

Dec 26, 2016, 09:10 PM IST

कारमध्ये महिलेसोबत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एटीएसचा एएसपी आशिष प्रभाकर यांचा मृतदेह एका गाडीत सापडलाय. या गाडीत आणखी एका महिलेचा मृतदेहही आढळलाय. ही महिला कोण आहे? याबाबत अजून खुलासा झालेला नाही. 

Dec 23, 2016, 04:28 PM IST

मानखुर्दमध्ये घर कोसळून तीन ठार

मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. 

Dec 15, 2016, 09:54 AM IST