dead

सैनिकाच्या पत्नीच्या गाडीखाली दोन मुलं चिरडून ठार

मुंबईत एका सैनिकाच्या पत्नीच्या ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. पोलिसांनी सैनिक पती आणि पत्नीला अटक केलीय.   

Dec 13, 2016, 12:07 PM IST

बिहार टॉपर्स घोटाळा : आरोपीचा संशयास्पद मृत्यू

बिहारमधल्या इंटरमीडिएट परीक्षेशी निगडीत टॉपर्स घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी दिवाकर प्रसाद याचा संशयास्पद मृत्यू झालाय. 

Dec 9, 2016, 10:50 AM IST

लग्नामध्ये डान्सरची गोळ्या झाडून हत्या

लग्नामध्ये 22 वर्षांच्या डान्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यामध्ये घडली आहे.

Dec 4, 2016, 09:48 PM IST

पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटना, मृतांचा आकडा 91वर

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डब्बे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 91 जणांचा मृत्यू झाला असून 150हून अधिक जण जखमी झालेत. 

Nov 20, 2016, 07:31 AM IST

टँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको

विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.

Nov 4, 2016, 10:36 PM IST

फेरीवाल्यांचा मार वाचविण्यासाठी पळणाऱ्या युवकाचा लोकलखाली मृत्यू

 ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चाललीय. फेरीवाल्यांच्या गुंडगिरीमुळे आसनगाव इथं राहणा-या युवकाला नाहक जीव गमवावा लागलाय. 

Nov 3, 2016, 07:47 PM IST

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पतीपत्नीचा बळी

रायगड जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्ड्यांनी पतीपत्नीचा बळी घेतला आहे. जितेंद्र सोलंकी आणि त्यांच्या पत्नी हीना सोलंकी, अशी या मृतांची नावं आहेत. हे दोघेही रोहा येथील रहिवासी आहेत.

Oct 26, 2016, 06:11 PM IST

मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे. 

Sep 16, 2016, 09:24 AM IST

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय. 

Aug 31, 2016, 10:59 PM IST

राजापूरजवळ दोन एसटींची समोरासमोर धडक

राजापूर तालुक्यातील हातिवले गावात दोन एसटींची समोरासमोर धडक झाली आहे.

Aug 12, 2016, 11:20 AM IST

राज्यात खड्ड्यांमुळे 812 नागरिकांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या वर्षी खड्ड्यांमुळं झालेल्या मृत्युची आकडेवारी कळली, तर तुम्हाला धक्का बसेल. 

Aug 1, 2016, 09:31 AM IST

मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

Jul 29, 2016, 02:49 PM IST